फोर्ब्सने जाहीर केलेल्या २०१७ च्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये तब्बल १० भारतीय !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

नुकतीच फोर्ब्सने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली. विशेष गोष्ट हि कि या यादीमधील भारतीय श्रीमंतांची संख्या विलक्षण वाढली असून सोबतच अनेक जणांच्या रॅंकिंग मध्येही बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. यंदाच्या फोर्ब्सच्या यादीनुसार जगामध्ये एकूण २,०४३ लोक अति श्रीमंत आहेत. या सर्वांच्या संपत्तीची एकूण किंमत ७.६७ ट्रिलीयन डॉलर इतकी भरते.

आपण पाहूया कोणते भारतीय या यादीमध्ये कोणते कोणते भारतीय कोणत्या क्रमांकावर विराजमान आहेत आणि त्यांची संपत्ती किती आहे!

मुकेश अंबानी

यादीमधील क्रमांक: ३३


एकूण संपत्ती: २३.२ बिलियन डॉलर्स

Mukesh-Ambani-marathipizza
kashmirlife.net

 

लक्ष्मी मित्तल

यादीमधील  क्रमांक: ५६

एकूण संपत्ती: १६.४ बिलियन डॉलर्स

laksmi-mittal-marathipizza
forbes.com

 

अजीम प्रेमजी

यादीमधील  क्रमांक: ७२

एकूण संपत्ती: १४.९ बिलियन डॉलर्स

azim-premji-marathipizza
indiatoday.intoday.in

 

दिलीप संघवी

यादीमधील  क्रमांक: ८४

एकूण संपत्ती: १३.७ बिलियन डॉलर्स

dilip-sanghavi-marahipizza
outlookbusiness.com

 

शिव नाडर

यादीमधील  क्रमांक: १०२

एकूण संपत्ती: १२.३ बिलियन डॉलर्स

shiv-nadar-marathipizza
hindi.culturalindia.net

 

कुमार बिर्ला

यादीमधील  क्रमांक: १३३

एकूण संपत्ती: ९.५ बिलियन डॉलर्स

kumar-birla-marathipizza
bornrich.com

 

सायरस पूनावाला

यादीमधील  क्रमांक: १५९

एकूण संपत्ती: ८.१ बिलियन डॉलर्स

cyrus-poonawalla-marathipizza
forbes.com

 

उदय कोटक

यादीमधील  क्रमांक: १६६

एकूण संपत्ती: ८ बिलियन डॉलर्स

Uday-Kotak-marathipizza
celebfamily.com

 

सुनील भारती मित्तल

यादीमधील  क्रमांक: १८२

एकूण संपत्ती: ७.५ बिलियन डॉलर्स

sunil-mittal-marathipizza
dnaindia.com

 

गौतम अदानी

यादीमधील  क्रमांक: २५०

एकूण संपत्ती: ५.८ बिलियन डॉलर्स

gautam-adani-marathipizza
businesstoday.in

 

फोर्ब्सने जाहीर केलेली हि जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची संपूर्ण यादी चाळायची इच्छा असल्यास पुढील लिंकला नक्की भेट द्या!

The World’s Billionaires

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *