WhatsApp ची Snapchat ला टक्कर – स्टेटस मध्ये आणलं नवीन फिचर!

===

===

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

इंटरनेटने जग जवळ आलंय. त्यात फेसबुक, व्हाट्सअप्प आणि हाईक सारख्या सोशल मेसेजिंग ऍप्स ने लोकांना जवळ आणलंय. आता सोशल मीडिया म्हणलं की स्पर्धा आलीच. मग एकाच प्रकारच्या ऍप्स मध्ये असलेले वेगवेगळे फिचर्स लोकांना रुचु लागले. स्टेटसमधून फोटो शेअर कारण्याचा प्रकार तसाच लोकप्रिय झाला. हाईक मधलं टाईम लाईन जाऊन आता स्टोरीज आलं. WhatsApp मध्ये WhatsApp वेब आलं, कॉलिंग आलं. स्नॅपचॅट, इंस्टाग्राम ह्यांसारख्या ऍप्सचे युजर्स आपल्याकडे खेचण्यासाठी हाईक वर स्टोरीज जसं आलं तसं व्हाट्सअप्प ने WhatsApp स्टेटस नावाचं फिचर आणलंय.

InMarathi Android App

जुनं text स्टेटस असं होत..

===
===

नोव्हेंम्बर मध्ये ह्या फिचर चं ट्रायल झालेलं आणि आता हे नवीन फिचर अँड्रॉइड, iOS आणि विंडोज फोन्सवर उपलब्ध करून दिलं आहे. WhatsAppच्या 8व्या वाढदिवसानिमित्त फेसबुकच्या ह्या कंपनीने नवीन फिचर सुरु केलं आहे.

(हे देखील वाचा: Google ची WhatsApp ला टक्कर – नवं मेसेंजर app -Google Allo!)

===
===

हा घ्या त्याचा थोडासा sneak peak

whatsapp status 002 marathipizza

ह्यात असं वेगवेगळं करता येतं…

whatsapp status 001 marathipizza
WhatsApp च्या अधिकृत ब्लॉग वर ते सांगतात,

आजच्या WhatsApp च्या 8व्या वाढदिवशी आम्हाला हे नवीन फिचर उपलब्ध करून द्यायला खूप आनंद होत आहे. ह्या फिचर मार्फत तुम्ही आता फोटोज आणि व्हिडीओज तुमच्या मित्रांबरोबर शेअर करू शकता. महत्वाचं म्हणजे ही सगळी माहिती End-to-end encryption ने सुरक्षित असेल.

हे फिचर कसं वापरायचं असा प्रश्न पडलाय? – हा व्हिडीओ बघा

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *