Volkswagen Emission Scandal : जर्मन कार कंपनी घेणार २१ billion Euroचं कर्ज

===

===

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

बर्याच दिवसांपासून चर्चेत असलेलं हे Emission Tests scandal आता एक वेगळंच वळण घेत आहे. प्रसिद्ध झाल्येल्या माहितनुसार, Volkswagen तब्बल २१ billion Euro चं bridge loan उचलणार आहे. गाड्यांचं re-fitment, त्यांना लागलेला दंड , Lawsuits ह्या सगळ्यांसाठी येणाऱ्या खर्चासाठी लागणारा पैसा ह्या कर्जातून उभा करण्याचा कंपनीचा मानस आहे.

InMarathi Android App

 

A VW sign is seen outside a Volkswagen dealership in London, Britain November 5, 2015. REUTERS/Suzanne Plunkett

Image source: routers

काय आहे हे emission scam?

September मध्ये अमेरीका मधील Environmental Protection Agencyच्या हे लक्षात आलं कि Volkswagen च्या Diesel कार्स मध्ये एका प्रकारचं device किंवा एक software install केलेलं आहे जे गाडीची Emission Test करतांना (आपल्याकडे जशी PUC टेस्ट केली जाते), गाडीचं performance adjust करून test pass करण्यासाठी मदत करतं आणि त्या गाडीची ही test fail होत नाही. कंपनीने हे तेंव्हाच मान्य केलं आणि तेव्हापासून हे scandal जगासमोर आले. America मध्ये ह्या device /software ला Diesel Dupe असा म्हंटल जातंय.

===
===
===
===

आत्तापर्यंतच्या corporate history मधील हे one of the biggest scandal समजल्या जातंय. ह्या घोटाळयामुळे VW चे बर्याच कालावधीपासून असलेल्या CEO चा job गेला, कंपनीला कित्येक billion Euro चा stock market मध्ये फटका बसलाय आणि ह्या सगळ्यामुळे आत्ता त्यांना loan मिळणंही कठीण झालंय. VW ला वाटलं होतं की त्यांच्या कडे असलेले Bonds पुढच्या spring पर्यंत normal position ला येतील आणि त्याद्वारे ते त्यांचं loan परतफेड करू शकतील पण असं काही होण्याची चिंन्ह दिसत नाहीत.

हा Scandal उघड झाल्यानंतर २ महिन्यांपासून कंपनी अजूनही ह्याला कारणीभूत कोण आहे ह्याचा शोध घेतीये. त्यांना जवळपास जगभरातून ११ million गाड्या परत बोलावून re-fitment करून द्याव्या लागणार आहेत. कंपनीच्या जगभरातील ऑफिसेस मध्ये prosecutors inquiries करत आहेत.

कंपनीचे नवीन CEO आणि Stakeholders ह्या दोघांनीही शाश्वती दिली आहे की त्यांच्या employees च्या jobs ला कसलाच धोका नाहीये आणि ते jobs कमी नं करता cost cuttingच्या उपाययोजनांवर काम करत आहेत.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Abhijeet Panse

Author @ मराठी pizza

abhijit has 34 posts and counting.See all posts by abhijit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *