विजय माल्यांची मिडीयाला उघड उघड धमकी

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

विजय माल्यांच्या मागे ९००० करोड रुपयांच्या “वसुली”साठी बँका लागल्या आहेतच – पण ह्या सनसनाटी निर्माण करणाऱ्या बातमीमुळे विविध माध्यमंदेखील माल्यांच्या बातम्या धडाक्यात दाखवत आहेत.

 

vijay mallya marathipizzaस्त्रोत

ह्या माध्यमांच्या ससेमिऱ्यावर भडकलेले माल्या twitter वरून माध्यमांवर आगपाखड करते झाले आहेत.

ते म्हणताहेत – माध्यमांमधील बॉस लोकांनी मी त्यांच्यावर केलेले उपकार विसरू नयेत – तसंच हे सर्वं उपकार “documented” आहेत, ह्याची ते आठवण करून देत आहेत.

पुढे ते म्हणतात :

माध्यमं मला माझी संपत्ती घोषित करावी लागण्याची घोषणा करत आहेत – बँकांना माझी संपत्ती माहित नाही काय? तसंच माझ्या (खासदारकीसाठी) घोषित केलेल्या संपत्तीची माहिती त्यांना नाहीये का?

Times Now वर सरळ आक्रमण करत ते म्हणाले :

“मिडीया ने माझी न्याय चाचणी घेऊ नये”

 

आपल्या “पळून” जाण्याच्या आरोपांना “rubbish” म्हणत माल्या म्हणाले :

 

माल्यांच्या ह्या आक्रमक आवेशाला माध्यमं कसा प्रतिसाद देतात हे बघणं रोचक ठरेल.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 203 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?