“वायग्रा”चे, मुख्य उपयोगा व्यतिरिक्त, तुम्हाला माहित नसलेले आगळेवेगळे फायदे…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

वायग्राचं नाव ऐकताच आपल्या डोक्यात एकच गोष्ट येते आणि ती म्हणजे सेक्स. कारण वायग्राचा जन्मच सेक्स पावर वाढवणारं औषध म्हणून झाला होता.

 

woman orgasm satisfaction inmarathi

पण ह्या व्यतिरिक्त देखील वायग्राचा आणखी खूप पद्धतीने औषध म्हणून वापर होऊ शकतो.

जे कदाचितच आपल्याला माहित असतील. आज आपण वायग्राचे असेच काही उपयोग जाणून घेणार आहोत.


पीरियड्समधील त्रास कमी होतो :

 

viagra-uses-inmarathi04
thehealthsite.com

वायग्रा हा केवळ सेक्स पावर वाढवत नाही, तर हा तुम्हाला पिरीयड्स दरम्यान होणाऱ्या त्रासातून देखील मुक्तता मिळवून देऊ शकतो. पण ह्याचे नियमित सेवन हे धोकादायक ठरू शकते.

झाडांना परत हिरवेगार करण्यास सहाय्यक :


 

viagra-uses-inmarathi03
youtube

हो! हा वायग्रा आपल्या कोमेजलेल्या झाडांना पुन्हा हिरवेगार करू शकतो. जर तुमच्या गार्डनमधील एखादे झाडं किंवा रोपटे कोमेजले असेल तर त्या झाडाच्या मातीत वायग्रा मिसळा, त्यानंतर काही दिवसांत तुमचे झाड पुन्हा हिरवेगार होऊन जाईल.

वायग्रा आइस्क्रीम :

 

viagra-uses-inmarathi02
foodandwine.com

हो जगात अशी आइस्क्रीम देखील आहे. भलेही आपल्या देशात आपल्याला ही आयस्क्रीम खायला मिळणार नाही, पण ब्रिटनच्या प्रत्येक आयस्क्रीम पार्लरमध्ये तुम्हाला हे “वायग्रा आइस्क्रीम” मिळेल…!

प्री-मॅच्योर बेबीसाठी खूप फायद्याचा असतो वायग्रा :

 

viagra-uses-inmarathi01
lostingalapagos.corriere.it

वायग्रा हा प्री- मॅच्योर बाळाचा व्यवस्थितपणे विकास होण्यास मदत करतो. प्री-मॅच्योर बाळासाठी वायग्रा एखाद्या संजीवनी प्रमाणे आहे.


पोटाची चरबी कमी करते :

 

vigra-uses-inmarathi
cosmopolitan.com

जर तुम्ही पोटाच्या चरबीने ग्रस्त आहात, तर हा वायग्रा तुमच्या खूप कामी येऊ शकतो. वायग्रा खाल्ल्याने पोटाची चरबी लवकर कमी होते.

हा वायग्रा जरी एवढ्या प्रकारे आपल्या जीवनात उपयोगी पडत असला तरी देखील ह्याचा नियमित उपयोग हा तुमच्या सेक्स लाईफसाठी घातक ठरू शकतो. ह्याच्या नियमित वापरामुळे नैसर्गिक सेक्स पावर कमी होते.


 

viagra-uses-inmarathi
sildenafilakaviagra.com

वायग्रा बद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत, जसे की वायग्रामुळे सेक्स लाईफ आणखी चांगली होते. भलेही हे खरं असलं तरी हे केवळ काहीच वेळाकरीता असते. त्यामुळे ह्याचा नेहमी वापर करणे हे चुकीचे आहे, ह्याचा वापर हा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्या.

नाहीतर ह्याचे काही साईड इफेक्ट देखील होऊ शकतात. तसेच वायग्रा घेतल्याच्या अर्ध्या तासाआधी आणि नंतर कुठलेही हेवी फूड खावू नये.

===


आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?