उत्कृष्ट फोटोजमागची आपल्याला वेड्यात काढणारी – ‘बनवाबनवी’

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

तुम्ही हे तर ऐकलंच असेल की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. त्याचप्रकारे प्रत्येक सुंदर फोटोमागे एका अवली फोटोग्राफरचा आणि फोटोशॉपचा हात असतो. असे फोटोग्राफर आपले डोके वापरून कोणत्याही ठिकाणी उभे राहून तुमचे अतिशय सुंदर फोटोज सहज काढू शकतात. ते पाण्याचा एका बादलीपासून धबधबा निर्माण करू शकतात, एका दगडापासून डोंगर निर्माण करू शकतात आणि तुम्ही विचारही करू शकत नाही अश्या प्रकारच्या ट्रिक्स वापरून दाखवू शकतात.

आज आम्ही तुम्हाला याच अवली फोटोग्राफर्सच्या जगातील  बेस्ट फोटोज मागची रीअॅलिटी दाखवणार आहोत.

याला म्हणतात भन्नाट डोकं!

 

photography-reality-marathipizza-1

 

फोटोग्राफरचे जाऊन चरण धरावेसे वाटतात.

 

photography-reality-marathipizza02

 

लव ट्रँगल फोटोग्राफी

 

photography-reality-marathipizza03

 

जगातील सगळ्यात छोटी पार्किंग

 

photography-reality-marathipizza04

 

कधी कधी जुगाड मधून असं सौंदर्य निर्माण होतं!

 

photography-reality-marathipizza05

 

आपण काय विचार केला होता आणि हे काय निघालं

 

photography-reality-marathipizza06

 

धुराचा परफेक्ट वापर

 

photography-reality-marathipizza07

 

ही अशीही जलपरी

 

photography-reality-marathipizza08

 

वॉट अॅन आयडिया सर जी!

 

photography-reality-marathipizza09

 

बस्स, याच्याकडून धडे घ्यावेच लागतील

 

photography-reality-marathipizza10

 

या फोटोग्राफरला मानाचा सलाम

 

photography-reality-marathipizza11

 

ही जरी बनवाबनवी असली तरी त्या मागे त्यांची मेहनत आणि क्रियेटीव्हीटी देखील आहे म्हटलं, त्यामुळेच हे अवली फोटोग्राफर्स या बनवाबनवीसाठी टीका नाही तर कौतुक मिळवतात!

सर्व इमेज स्त्रोत-boredpanda.com

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?