एका देशात जेवायचं आणि दुसऱ्या देशात झोपायचं… अजब गावाची गजब गोष्ट…!
किती समृद्ध आहे नाही आपला भारत; किती नशीबवान आहोत आपण, की अशा भारतात आपला जन्म झाला. विविधतेने नटलेल्या परंपरा आपलं स्वागत करायला तयारच असतात
Read moreकिती समृद्ध आहे नाही आपला भारत; किती नशीबवान आहोत आपण, की अशा भारतात आपला जन्म झाला. विविधतेने नटलेल्या परंपरा आपलं स्वागत करायला तयारच असतात
Read moreघरी बसून कंटाळा आलाय मात्र कोरोनामुळे लांबच्या प्रवासाची भिती वाटतीय? हरकत नाही, मुंबईतील धमाल पर्यटनस्थळ तुम्हाला खुणावतायत. वेळ दवडू नका.
Read moreमृतांपैकी काहींकडे, जंगलात जाण्याचं फक्त ‘वन वे’ तिकीट काढून इथे पोहोचले होते. परतीच्या प्रवासासाठी न तिकीट होते ना त्यांच्याकडे पैसे होते.
Read moreया प्रवासादरम्यान त्यांना अनेक हळवे अनुभवही आले. देशांच्या सीमा मानवी भावनांना बांध घालू शकत नाहीत याचे अनुभवही त्यांनी घेतले.
Read moreआपल्या मुलांना सुद्धा ह्या लेण्या बघताना भारतीय संस्कृतीबद्दल माहिती मिळेल आणि ते थोड्या वेळासाठी विडिओ गेमच्या दुनियेतून बाहेर पडतील.
Read moreहॉटेल, कॅफे अशा ठिकाणी लोक एक वेगळा आणि खास अनुभव घेण्यासाठी जात असतात. भारतात असे काही कॅफेज आहेत जिथे आपण एकदा तरी जायलाच पाहिजे.
Read moreबबिया किंवा ह्या तळ्यातील मगरीविषयी अशी वदंता आहे की, इ.स. १९४५ मधे एका इंग्रज अधिकार्याने ह्या मगरीला गोळी मारली होती.
Read moreकोल्हापूरहून गणपतीपुळ्याला जाताना हे मंदिर लागतं. कोल्हापूरपासून अंदाजे ९३ किलोमीटर अंतरावर हे स्वयंभू शंकराचं मंदिर आहे.
Read moreगोवळकोंडा हा एकेकाळी हिऱ्याची बाजारपेठ होती. जगाला फार उत्तमोत्तम हिरे इथेच मिळाले. कोहीनूर ही पण याचीच देणगी.
Read moreज्यांना बाहेरचं, तेलकट, तुपकट, तिखट, चटपटीत असं खायला अजिबात आवडत नाही, तेसुद्धा इथे आल्यावर आपल्या जिभेवर ताबा नाही ठेऊ शकत.
Read moreवरील नमूद केलेल्या प्रत्येक ठिकाणी राहण्या खाण्याची योग्य सोय आहे. स्वच्छता, आदरातिथ्य या सगळ्यांची काळजी इथे उत्तम घेतली जाते.
Read moreढच्या वेळी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर त्यात उत्तरप्रदेश मधील या बेडूक मंदिरासाठी एक दिवस नक्की ठेवा.
Read more“पुन्ह्यांदा येवा, कोकण आपलाच असा” त्यामुळे जेंका कोकण बघूचा हा त्यांनी हयसर दिलेली ठिकाणं नक्की बघूक होया.
Read moreगोवा बाहू पसरून आपले स्वागत करत आहे..त्या स्वागताचा स्वीकार करून आनंद लुटा परंतु तो आनंद लुटत असताना गोव्याच्या आदरातिथ्याला आणि सौंदर्याला गालबोट लागेल असे काही करू नका.
Read moreसर्वात उत्तम प्रतीची हशीश इथे मिळते. हे इथलं खुलं रहस्य आहे. त्याचे कश ओढत ही माणसं रात्र जागवतात. इथली काही रहस्यं आज आपण वाचणार आहोत.
Read moreतुमच्याकडून अगदी छोटी चूक झाली किंवा त्यांच्या नियमांपैकी तुम्ही कुठला नियम मोडलात तर ते लोक तुमच्याकडून १००० रुपये दंड म्हणून वसूल करतात.
Read moreदगडावर कोरल्या गेलेल्या या प्राचीन काळातील सर्वोत्तम नक्षीकामाला अजिंठा आणि एलोरा लेणी इतकी प्रसिद्धी मिळाली नाही हे त्या जागेचं दुर्दैव!
Read moreह्या ठिकाणी शांत वातावरण, हिरवेगार डोंगर व आल्हाददायक हवा असल्याने रोजच्या व्यापातून दोन दिवस निवांत क्षण अनुभवायचे असतील तर पर्यटक इथे येतात.
Read moreआज ह्या लेखात आपण जाणून घेणार आहोत अशाच एका शंकराच्या मंदिराबाबत. ह्या मंदिराची खासियत अशी की इथल्या खांबांमधून सांगीतिक आवाज येतो.
Read moreअसे म्हणतात की, मुगल बादशाह अकबराने सुद्धा गुरूच्या या लंगर मध्ये सामान्य लोकांमध्ये बसून प्रसाद घेतला होता.
Read moreराजा सूर्यवर्मन हिंदू देवी–देवतांची पूजाअर्चा करून अमर बनू इच्छित होता. त्याने हे मंदिर बांधले, ज्यामध्ये ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांची पूजा होत असे.
Read moreहे मंदिर “मत्स्य माताजी” मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. इथे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येतातच पण जगभरातील पर्यटक सुद्धा या अनोख्या मंदिराला दरवर्षी भेट देतात.
Read moreकाळे डाग लपविण्यासाठी फेलिशिया कर्व्हीलोव्हा या महिलेने एक युक्ती केली. तिने त्या काळ्या डागांवर सुंदर अशी रंगीबिरंगी फुले साकारली.
Read moreकोणत्याही जागेचा कायापालट करण्यासाठी एकमत असलेलं नेतृत्व आणि आपल्या देशाबद्दल तळमळ असलेले लोक असावे लागतात!
Read moreमहाराष्ट्रातील कोकण भागाला समुद्रकिनारपट्टीची देणगी आहे. ही खूप प्राचीन आहे. इथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. पर्यटकांच्या प्रवासाचे इथे सार्थक होते.
Read moreतुम्ही कधी मेलोडी रस्ते ऐकले आहेत का? महामार्गांवरुन प्रवास करताना जर तुम्हाला काही विशिष्ठ कारणांनी कर्णमधूर संगीत ऐकायला मिळालं तर!
Read moreगावाकडील देखील काही जुन्या हवेली मध्ये गुप्त अश्या खोल्या, मार्ग किंवा सुरंग असायच्या, मोजक्याच माणसांना हे गुपीत ठाऊक असे.
Read moreजग फिरायची इच्छा असेल तर त्यासमोर या प्रवासाची किंमत नगण्य असेल. पैसा खर्च करण्याची तयारी असेल तर बस टू लंडन एक उत्तम पर्याय आहे
Read moreहा जगातील असा एकमेव रोप-वे आहे जो दोन पर्वतांची शिखरं जोडतो. एका शिखरावरुन थेट दुसरे शिखर. मध्ये कुठेही या रोप-वेला सपोर्ट नाही.
Read moreवृक्ष तोड आणि प्रदूषण हे आपण थांबवू शकत नाही. निदान अश्या इको फ्रेंडली अपार्टमेंट मुळे घरातच निसर्गाच्या सानिध्यात राहता येण्याचा आनंद मिळेल.
Read moreदैत्य, असुर, राक्षस समजला जाणारा रावण वेदाध्यायी होता, त्याला दशग्रंथी म्हंटले जाते. म्हणजेच वेद, वेदांगे ह्यांचा गाढा अभ्यासक होता.
Read moreवाफेवरचे हे घड्याळ आहे ते कॅनडा मधल्या व्हँकुव्हर या शहरात. १९७७ साली बांधण्यात आलेलं हे घड्याळ लोकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.
Read moreदोन ते तीन बिस्किटं खाण्याच्या प्रमाणातला हा कप असतो. त्यामुळे चहाबरोबर तुमचं खाणंही होतं. वेगळी बिस्कीटं मागवावी लागत नाहीत.
Read moreभारतामध्ये स्वच्छते बद्दल प्रबोधन करण्यासाठी अनेक हातखंडे वापरण्यात आलेले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत स्वच्छ गावांना पुरस्कार देण्यात येतो.
Read moreआता स्वर्ग खरंच आहे की, नाही हे तर आपल्यापैकी कुणालाच माहित नाही. पण आपल्या पृथ्वीवरच अनेक अशी ठिकाणं आहेत जे कदाचित स्वर्गापेक्षा काही कमी नाहीत.
Read moreगौतम बुद्धाचं मूळ स्थान असलेला, निसर्गसंपन्न, युनेस्कोने जाहीर केलेली अनेक ऐतिहासिक स्थळं असलेला, हिमालयाच्या सान्निध्यातला असा देश पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे
Read moreइथले दुसरे आणि महत्वाचे आकर्षण म्हणजे येथे नागरिकांना आयकर भरावा लागत नाही! तरीही नागरिकांना अव्वल दर्जाची सुरक्षा आणि सुविधा पुरवल्या जातात.
Read moreभारतातल्या अनेक वास्तू मानवनिर्मित आहेत ज्यांचा जगातल्या ७ आश्चर्यांमध्ये समावेश होतो. काही नैसर्गिक आहेत, ज्यामध्ये मनुष्याने आपल्या कलेची चुणुक दाखवली आहे
Read moreह्या पर्वताला भेट देण्यासाठी हिवाळा हा ऋतू चांगला असतो. कारण त्याकाळात उन्हाचा प्रकोप कमी असतो म्हणून ती चढण शक्य होते. दमछाक होत नाही.
Read moreदोन देशांना जोडणारी सीमारेषा एक नदी आहे. हिमालयाच्या उंच शिखरांनी वेढलेला हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि दोन देशांच्या बॉर्डरवर वसले आहे एक सुंदर शहर…
Read moreया पृथ्वीतलावर अजूनही असे काही भाग आहेत की जिकडे आधुनिक जगाचा काहीच संपर्क नाही, तिथे असलेले आदिवासी अजूनही तसंच आदिम जीवन जगतात.
Read moreआपल्या देशात अशी अनेक स्थळे आहेत ज्यांचे ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्व आहे तसेच ती स्थळे नितांतसुंदर निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत.
Read moreबहुतेक भावंडांची नावे सारखीच असतात व ते सर्वसाधारणपणे सारखेच कपडे घालत असल्याने पालकांचा सुद्धा कोण झोपले आहे आणि कोण खेळते आहे हे सांगताना गोंधळ उडतो.
Read moreया भव्यदिव्य पार्कमधील कोपरा न कोपरा अगदी पाहण्यासारखा आहे. या पार्कची रचना इतकी सुंदर आहे की तुम्हाला जणू तुम्ही त्रेतायुगामध्ये आहात की काय असा भास होतो.
Read moreइथं साप बिनदिक्कत गावभर फिरतात. शाळा चालू असताना वर्गात जातात. कुणाच्याही घरात हवं तेव्हा जाऊन बसतात.
Read moreआकर्षक दिसणाऱ्या ह्या रंगीत टेकड्या हुबेहुब शिंपल्यासारख्याच दिसतात. त्यामुळे ह्यांना महाकाय आकारातील शिंपले देखील म्हटले जाते.
Read moreया ३२ हेरिटेज साईट पैकी पंचवीस या वास्तुकलेचा उत्तम नमुना आहेत. या वास्तु कलांमध्ये अनेक संस्कृतींचा आणि पद्धतींचा वैविध्यपूर्ण संगम जाणवतो.
Read moreभारताच्या दक्षिणेला कर्नाटक राज्यातील ‘चिक्काबल्लापुर’ या जिल्ह्यात हे गाव आहे. या गावाने पहिलं ‘धूर’ विरहित गाव असल्याचा बहुमान मिळवला आहे.
Read moreलडाख म्हणजे जणू स्वर्गच, भारतमातेचा मुकुट म्हणजे काश्मीर आणि ह्या मुकुटावरचा, आपल्या तेजाने चमकणारा, तेजस्वी हिरा म्हणजे लडाख!
Read moreया ट्रेनमध्ये इतक्या फॅसिलिटीज आहेत की, त्यातून प्रवास करणा-या पॅंसेंजर्सला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसल्याचे फिलिंग मिळते.
Read moreसध्याची श्रीलंका सोन्याची नाही, पण तिथे आपल्याला रामायणामधील बरीचशी ठिकाणे आणि गोष्टी आजही अस्तित्वात असलेली पाहायला मिळतात.अश्या काही ठिकाणांची माहिती घेऊ
Read moreअमरनाथ बद्दल काही अख्यायिका आहेत. भृगुऋषी यांना सर्वात आधी शिवलिंगाचे दर्शन झाले मग त्यांनी सर्वांना याचे महात्म्य सांगितले, अशा इतर गोष्टी जाणून घेऊया
Read moreया मंदिरांचं कोरीवकाम लक्षात घेता, पुरातन असले तरी विचारांनी नक्कीच ते अधिक प्रगल्भ आणि आधुनिक तसेच कलाप्रधान होते असं म्हणायला हरकत नाही.
Read moreआपण विदेशी लोकांच्या प्रत्येक गोष्टीपासून प्रभावित असतो आणि त्याचं काही अंशी का होईना अनुकरण करण्याचा प्रयत करत असतो. पण फक्त आपणच त्याचं अनुकरण करतो का?
Read moreसध्याच्या घडीला माहिती तंत्रज्ञानाचा वाढता पसारा आणि सोशल मीडिया आणि इंटरनेट यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन भ्रमंती करणे तुम्हाला सहज शक्य आहे. असं असतानाही जगभरामध्ये अशी अनेक सुंदर ठिकाणं आजही अस्तित्वात आहेत जिथे आजपर्यंत कधीच माणूस पोहचू शकलेला नाही.
Read moreबहुतेक लोक याच भावनेने पासपोर्ट काढून ठेवतात, स्वत:हून जायचं म्हटलं तर खर्च ऐकून डोक गरगरतं. तेव्हा विचार येतो एवढा खर्च जमला असता तर या आधीच जाऊन आलो असतो.
Read more१९६० च्या उत्तरार्धात येथे फक्त वाळूचा ढीग होता. त्यावेळी येथे फक्त एकच इमारत होती आणि जमिनीवर फक्त डझनभर गाड्या होत्या, परंतु गेल्या ५० वर्षात दुबईने खूप प्रगती केली आहे.
Read moreमहाराष्ट्रातील अनेक चळवळींचे प्रेरणास्रोत असलेली “नामांतर चळवळीचे” केंद्रस्थान म्हणून हे शहर ज्ञात आहे. शहरापासून अगदी जवळच जगप्रसिद्ध लेणी आहेत.
Read moreकमीत कमीत दिवसाात आणि मर्यादित खर्चात, पुरेपूर आनंद उपभोगण्यासाठी या लिस्टमधील कोणतेही एक ठिकाण निवडा आणि अविस्मरणीय अनुभवासाठी सज्ज व्हा…
Read moreप्रवास करण्याचे फायदे नकळतपणे आपलं व्यक्तिमत्व घडवण्यात मोलाचा वाटादेखील उचलत असतात. ही गुंतवणूक महत्त्वाची आहे. तेव्हा एकट्याने, कुटुंबासोबत, मित्रांसोबत सहलीचा निर्णय नक्की घ्या.
Read moreजगातील या अलिशान हॉटेल्समध्ये एक रात्र राहणं सर्वसामन्यांच्याच नाही तर कदाचित श्रीमंतांच्याही खिशाला परवडणारं नाही.
Read moreऐन यौवनातल्या फाकड्या वीरांच्या पराक्रमाची खूण हवी असेल तर जा. सह्याद्रीच्या मुलखात पाय रोवून उभ्या असलेल्या प्रत्येक किल्ल्यावर त्यांचे अस्तित्व दिसेल.
Read moreयावर्षीची ख्रिसमस इव्ह घरात राहून साजरी करण्याऐवजी कुटुंबासोबत एखाद्या नव्या ठिकाणी आणि नव्या पद्धतीने साजरी करण्याची तुमची इच्छा आहे का?
Read moreराष्ट्रीय उद्याने हि राष्ट्राची संपत्ती आहे. भारताच्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे राष्ट्रीय उद्याने आहेत. जिथे दुर्मिळ होत चाललेल्या वन्यजीवांचे रक्षण केले जाते. त्यांना भेट देण्यासाठी सरकारची परवानगी काढणे आवश्यक आहे. विविध राज्यातील मिळून भारतात एकूण ९६ राष्ट्रीय उद्याने आहेत.
Read moreया नोव्हेंबरमध्ये तुमच्या परिवारासोबत एक छोटीशी ट्रीप प्लॅन करू शकता. घरापासून दूर आणि रम्य ठिकाणी थोडा वेळ घालवल्यास तुमचा आणि घरच्यांचा मूडही फ्रेश होईल.
Read moreजुन्या शहरातील हवेशीर गल्ल्या पायी भटकण्याची हौस भागवतात. जोधपूर प्रमाणेच बुंदी शहर “ब्ल्यू सिटी” म्हणून प्रसिद्ध आहे
Read moreया ऑक्टोबर मध्ये ट्रीप प्लॅन करताय? मग आम्ही तुम्हाला देत भारतातील अशी काही डेस्टिनेशन्सची यादी जी तुमची ही ट्रीप अगदी, अविस्मरणीय बनवतील!
Read moreमानवी मनाला नेहमीच वेगवेगळया ठिकाणांची, आश्चर्यचकित करणाऱ्या निसर्गाच्या चमत्कारांची भुरळ पडते आणि तो ती एक्सप्लोअर करायला घराबाहेर पडतोही!
Read moreयामधील सगळ्या युक्त्या त्यांना माहिती असतात. ज्या आपल्याला माहित नसतात. त्यांना या ट्रिक्स जाणून घेणं गरजेचं असतं, कारण त्यांच्या पोटापाण्याची सोय यावरच होते.
Read moreतुम्ही कोणत्या गोष्टी करण्यास सक्षम आहात कोणत्या नाहीत हे देखील समजायला लागतं. पण यासाठी बाहेर पडणं गरजेच आहे.” सुधा सांगतात.
Read moreअशी काही मोजकीच ठिकाणं आहेत, जिथे जायला अतिशय कमी खर्च लागतो. इतका कमी की त्यासमोर भारतातल्या भारतात फिरणं महाग वाटावं! आणि हो – काही ठिकाणं खरोखर विश्वासार्ह आहेत. फसवणूक, लबाडी नं होणारी!
Read moreट्रेकिंग, हायकिंग, यासारखे साहसी खेळ देखील खेळता येतात. आकर्षक फ्लेमिंगोजना कॅमेर्यात कैद करण्याचा मोह तर तुम्ही टाळूच शकत नाही.
Read moreआकाश साद घालते आहे की गिरिशिखरे की समुद्र याचाही कौल घ्यायला हवा ना? समुद्र सफर करायची असेल तर आम्ही तुमच्या नियोजनात तुम्हाला काही मदत करु शकतो ठिकाण ठरवण्यासाठी.
Read moreलोकेसोन तुम्हले आम्ही आज खान्देशना काही असा किस्सा सांगणार हाय की, तुम्ही भी म्हणाल, “ना कोणतं राज्य, ना कोणता देश, अख्ख्या दुनियामा भारी आमना खान्देश” !
Read moreनवीन ठिकाणी त्या ब्रिड करू शकतील का? नेस्टिंग करता येईल का त्यांना तिथे? ह्यांना माहीत नाही.
Read moreह्याच सीझनमध्ये तुम्हाला समुद्रातले कोरल रीफ (प्रवाळ) आणि रंगेबेरंगी मासे अगदी स्पष्ट बघायला मिळतील.
Read moreडोंबिवलीला मुंबईचे पुणे म्हणतात-असं डोंबिवलीकरच म्हणतात. इतर कुणी यांनाआपल्यात घेत नाहीत. मुंबईकर तुम्ही मुंबईचे नाही म्हणतात, पुणेकर तुम्ही मुंबईचेच म्हणून हिणवतात
Read moreआपल्याला असं वाटत असेल की ग्रॅण्ड कॅन्यन हे केवळ अमेरिकेतच आहे, पण तुमचा हा समज चुकीचा आहे. आपल्याजवळ आपला स्वतःचा ग्रॅण्ड कॅन्यन आहे
Read moreकुंभलगढ़चा किल्ला याला केवळ राजस्थानमधेच नव्हे तर भारताच्या सर्व किल्ल्यांमध्ये एक विशेष महत्व आहे. हा किल्ला राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यात आहे. हा किल्ला महाराणा कुंभ यांनी बांधला होता.
Read moreछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्यानंतरही मराठा आरमाराची शान म्हणून ओळखला गेलेला हा किल्ला आज प्रसिध्द पर्यटनस्थळ म्हणून विकसित होतो आहे.
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === इटलीचा सर्वात समृद्ध आणि सुंदर प्रदेश म्हणजे टस्कनी
Read moreतो सरळ चालत येत होता आणि आम्ही आमची जीप रिव्हर्स घेत होतो. त्याने पानांचा वास घेतला, कधी थांबून मार्किंग केले, तर कधी उगाच आमच्यावर नाराज रोखली.
Read moreतुम्हाला माहित नाहीत पाच केदार? फक्त एकच केदारनाथ माहिती आहे? अहो खरंच, भारतामध्ये एक नाही तब्बल ५ केदार आहेत ज्यांना हिंदू धर्मात पंच केदार म्हणून ओळखलं गेलंय.
Read moreहिंदू धर्मात असे सांगण्यात येते की पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक हिंदू व्यक्तीने एकदा तरी कैलास-मानसरोवराचे दर्शन घेतले पाहिजे.
Read more