IAS मुलाखतीमध्ये विचारलेल्या ह्या ८ प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बिरबलाचंच डोकं हवं!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza

===

आयएएसच्या परीक्षेबद्दल तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेलच. आयएएसची परीक्षा ही खूपच कठीण अशी परीक्षा मानली जाते. दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी आयएएस परीक्षेत उत्तीर्ण होतात पण खूप कमी लोकांची मुलाखतीदरम्यान निवड होते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धीचे असणे गरजेचे आहे, म्हणूनच की काय भारतीय प्रशासकीय सेवा मिळवण्यासाठी खरोखरच खूप परिश्रम घ्यावे लागते. यासाठी कमीत कमी दिवसातून १५ ते २० तास अभ्यास करणे गरजेचे आहे. Candidate बुद्धिमान आणि तितकाच हजरजबाबी असेल तरच तो आयएएसची मुलाखत पास करू शकतो, कारण तिथे असे काही प्रश्न विचारले जातात जे तुम्ही कधी ऐकले सुद्धा नसतील.

 

ias-marathipizza01
dailypost.in

तुम्ही आयएएसची मुलाखत फक्त अभ्यास करून पास होऊ शकत नाही. खूप अभ्यास करून फक्त तुम्ही आयएएसची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता. आयएएसच्या मुलाखतीमध्ये मुलाखत घेणारा मनुष्य तुम्हाला कधी कोणता प्रश्न विचारेल याचा काहीही नेम नसतो. त्यांचे प्रश्न नेहमी बुचकळ्यात टाकणारे असतात. त्यांच्या त्या प्रश्नांची उत्तरे देता-देता तुमच्याच मनामध्ये नवनवीन प्रश्नांचा भडीमार चालू होतो आणि तुम्ही प्रश्न बरोबर न ऐकता कोणत्याही निकषावर पोहचून चुकीची उत्तरे देता. असे होणे साहजिकच आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रशासकीय पदासाठी मुलाखत देताना मनामध्ये चलबिचल तर होणारच. पण स्वतःच्या मनावर ताबा ठेवून तुम्हाला ती मुलाखत पास करणे गरजेचे आहे. तुम्ही फक्त तुमच्या बुद्धिमत्तेने आणि चातुर्याने ही मुलाखत पास करू शकता. आज आपण आयएएस निवडीच्या मुलाखतीदरम्यान विचारल्या जाणाऱ्या ८ प्रश्नांविषयी जाणून घेणार आहोत, जे कदाचित तुम्ही ऐकले नसतील.

 

ias-marathipizza02

 

ias-marathipizza003

 

ias-marathipizza05

 

ias-marathipizza06

 

ias-marathipizza07

 

ias-marathipizza08

 

ias-marathipizza09

 

ias-marathipizza04

 

तर मित्रहो आयएएसची तयारी करत असाल तर अश्या प्रश्नांची देखिल तयारी ठेवा, कारण येथे तुमच्या ज्ञानाचा नाही तर बुद्धीचा कस लागणार आहे.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com . All rights reserved. 

One thought on “IAS मुलाखतीमध्ये विचारलेल्या ह्या ८ प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बिरबलाचंच डोकं हवं!

  • December 3, 2018 at 10:35 pm
    Permalink

    nice

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?