जगातील सर्वात सुंदर १४ ग्रंथालयं – बघून प्रेमातच पडाल!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

ज्यांच्यासाठी पुस्तके म्हणजे श्वास आहेत त्यांना ग्रंथालयाची दारं सताड उघडी मिळाली, की स्वर्गाचे दार उघडल्याची अनुभूती मिळते.

ग्रंथालयात शांतपणे बसून पुस्तक वाचण्याचा अनुभव काही औरच!

 

libraries-marathipizza01

स्त्रोत

वेळेचा सदुपयोग करण्याची सर्वोत्तम जागा म्हणून पूर्वी ग्रंथालयांकडे पाहिले जायचे. आता मात्र ई-बुक्स आणि ई-ऑडीयोच्या जमान्यात ग्रंथालयांना उतरती कळा लागली आहे.

आपल्या गाव-शहरांमधील ग्रंथालयांची उतरती कळा बघून वाचन प्रेमींच्या काळजाला चटका लागल्याशिवाय रहात नाही.

परंतु काही देशांत ग्रंथालयांचा हा वारसा टिकून आहे. त्यांचे बाह्य आणि अंतरंगातील सौंदय तितकेच जपून ठेवले जात आहे.

त्यामुळे एखाद्या वाचनप्रिय माणसाला ही ग्रंथालये पाहिली की ज्ञानरुपी अप्सरेला पहिल्याचा भास होतो.

चला तर मग जाणून घेऊया – जगातील सर्वात सुंदर ग्रंथालयांबद्दल!

१)  नॅशनल लायब्ररी ऑफ प्राग, झेक रिपब्लिक

libraries-marathipizza02स्त्रोत

२)  ट्रिनीटी कॉलेज लायब्ररी, डब्लिन, आयर्लंड

libraries-marathipizza03

स्त्रोत

३)  बिब्लीओटेका रियल गॅबीनेट पोर्तुगीज डी लेयूटीरा, रियो डी जेनेरो, ब्राझील

libraries-marathipizza04

स्त्रोत

४)  द अॅडमॉन्ट लायब्ररी, अॅडमॉन्ट, ऑस्ट्रिया

libraries-marathipizza05

स्त्रोत

५) जॉर्ज पीबॉडी लायब्ररी, बॅल्टीमोर, मेरीलॅंड, अमेरिका

libraries-marathipizza06

स्त्रोत

६) सेंट फ्लोरियन मॉनेस्ट्री, ऑस्ट्रिया

libraries-marathipizza07स्त्रोत

७) बिब्लीओथीक नॅशनले डी फ्रान्स, पॅरीस, फ्रान्स

Stitched Panorama

स्त्रोत

८) वॉकर लायब्ररी, मेन्नीएपॉलीस, मेन्नीसोटा, अमेरिका

libraries-marathipizza09

स्त्रोत

९)  द लायब्ररी ऑफ कॉंग्रेस, वॉशिंग्टन डी.सी. अमेरिका

libraries-marathipizza10स्त्रोत

१०)  द नॅशनल लायब्ररी ऑफ चायना, बीजिंग, चायना

libraries-marathipizza11

स्त्रोत

११)  अॅब्बेय लायब्ररी ऑफ सेंट गॅलेन, स्वित्झर्लंड

libraries-marathipizza12स्त्रोत

१२) बुक माउंटेन, स्पीजकेनीस्स्झ, नेदरलँड्स

libraries-marathipizza13स्त्रोत

१३) गिरोलामीनीज लायब्ररी, नॅपल्स, इटली

libraries-marathipizza14

स्त्रोत

१४)  एल अॅटेनीओ, ब्युनोस एरिस, अर्जेंटिना

libraries-marathipizza15

स्त्रोत

 

काय मग, कधी भेट देताय? 😀

====

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 66 posts and counting.See all posts by vishal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?