आपल्या मुलांना “शहाणं” करण्यासाठी शिकवा ह्या पाच गोष्टी!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मुल जसजसं तरुण होतं तसतसं पालकांवरचं दडपण वाढू लागतं. आपला पोरगा वाईट लोकांच्या संगतीत तर नाही ना? त्याला नको ते व्यसन तर नाही लागत ना? तो एवढा वेळ बाहेर काय करत असतो? त्याचे मित्र कोण? एवढा वेळ फोन का आणि कुणासाठी हातात असतो? असे खूप प्रश्न असतात.

मुलींच्या पालकांचं तर विचारूच नका. मुलीला घरी यायला पाच मिनिटं उशीर झाला तरी धडधड वाढते आईची. त्यात आजकालच्या बातम्या.

खरंच पालक होणे अवघड आहे. कारण त्यांच्याशी strict वागलं तर मुलं आपल्याशी चांगलं बोलणार नाही ह्याच दडपण. मग कुणीतरी सांगतं त्यांचं मित्र व्हा. पण म्हणून काय त्यांना आपल्याशी काहीही बोलू द्यायचं? मित्र म्हणून? अशा वेळी कधीकधी मुलांना शिकवण्यापेक्षा मुलंच पालकांना शिकवून नादी लावतात. मग होते आरडाओरड!

scolding-marathipizza-00

 

 

मग पालकांनी करावं तरी काय? आपली मुलं सद्गुणी बनवण्यासाठी त्यांना कुठले धडे द्यावे?

आमच्याकडे आहे नं उत्तर!

पालकांनी आपल्या मुलांना/मुलींना खालील गोष्टी शिकवाव्यात…

१ –

keep-calm-marathipizza

 

२ –

samaj

 

३ –

samanata-marathipizza

 

४ –

women-respect-marathipizza

 

५ –

help-marathipizza

 

ह्या पाच गोष्टी आपल्या पाल्यांना शिकवा आणि एक चांगला, सुजाण, नागरिक बनण्यात त्यांची मदत करा!

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 52 posts and counting.See all posts by abhidnya

One thought on “आपल्या मुलांना “शहाणं” करण्यासाठी शिकवा ह्या पाच गोष्टी!

  • March 25, 2017 at 2:50 pm
    Permalink

    You forgot to mention PATRIOTISM = DeshBhakti = DeshPrem….

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?