भारतातील सर्वात तरुण आयएएस अधिकारी आहे महाराष्ट्राचा सुपुत्र!

“ जेव्हा आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची असतात, तेव्हा कठोर परिश्रम घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो, माझ्या मित्रांनी माझ्या संघर्षामध्ये मला खूप मानसिक आणि आर्थिक आधार दिला. तर माझ्या घरची परिस्थिती लक्षात घेऊन माझ्या कोचिंग अॅकॅडमीने सुद्धा माझी अर्धी फी माफ केली.”

Read more