१७ वर्ष चिवटपणे लढून, माणसाने निसर्गावर मिळवलेल्या विजयाची (आणखी एक!) साक्ष!

या बोगद्यासाठी तब्बल ६८० अब्ज एवढा खर्च आला. या बोगद्यासाठी लागणारा सर्व खर्च स्वित्झर्लंडने केला.

Read more