कॅन्सरवर मात केलेला मॅथ्यू वेड एकेकाळी प्लम्बिंग, सुतारकाम करायचा

सुतार म्हणून काम करत असतांना त्याचे बॉस असलेले ‘लाँगफोर्ड’ या व्यक्तीने मॅथ्यू वेडचं ‘सुतार’ म्हणून सुद्धा कौतुक केलं होतं.

Read more

“हार्दिकची दुखापत हा तर भारतीय संघाचा मोठा फायदा…”

‘गोलंदाजी करू न शकणारा हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी अवघड जागेचं दुखणं बनलाय.’ थोडक्यात काय, तर सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही…

Read more

भारतीय संघाच्या पराभवाची कारणं आजची नाहीत; ‘त्याच’ दिवशी याची सुरुवात झाली…

पराभवाची नेमकी काय कारणं असू शकतील, याविषयी अनेक उलटसुलट चर्चा सुरु असल्या, तरी या पराभवाची कारणं अगदी या दिवसातील नाहीत, असं म्हणायला हवं.

Read more

भारत तर ‘फेव्हरेट’ आहेच, पण ‘हे’ संघ सुद्धा आहेत विजेतेपदाचे दावेदार…!!

भारत हा नेहमीच आवडीचा संघ असतो, त्यात काही शंकाच नाही. पण कागदावर असो किंवा प्रत्यक्षात टीम म्हणून इतरही काही संघ तगडे वाटतात.

Read more

टी-२० वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळालेला, ‘कॅप्टन कोहलीचा लाडका’ आर्किटेक्ट!

पहिल्या आयपीएलमध्ये पुन्हा नियती त्याच्यावर रुसली. पहिल्या सामन्यात ३ षटकांत ३५ धावा हाणल्या गेल्या. नंतर तो जखमी झाला आणि संघाबाहेर गेला.

Read more

अनपेक्षित संघनिवड!? ‘विराट’सेनेला वर्ल्डकपचा पेपर कठीण जाण्याची चिन्हं…

अश्विन चांगला खेळाडू नाही, अशातला भाग नाही. चार वर्ष ज्याला संघात स्थान मिळालं नाही, तो मुख्य स्पिनर म्हणून पुनरागमन करतोय, हे बघवत नाही.

Read more

यंदाच्या विश्वचषकात हे ३ संघ असतील विजेतेपदाचे प्रबळ दावेदार!

क्रिकेटच्या पंढरी मध्ये विश्वचषकावर कोणता संघ आपले नाव करतो हे आपल्याला १४ जुलैलाच कळेल.

Read more

क्रिकेटचे हे ७ नियम पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये लागू केले जाणार आहेत..

कित्येकदा भर मैदानात अनेक खेळाडू पंचांचा नियम न पटल्याने त्यांच्याशी भांडण करतात. पंचाना वाईट बोलतात. मात्र यंदाच्या विश्वचषकादरम्यान पंचांशी वाद घालणाऱ्या खेळाडूंना पंच थेट मैदानाबाहेर काढू शकतात.

Read more

निवडलेली भारतीय टीम वर्ल्ड कप जिंकू शकेल? वाचा एक अभ्यासपूर्ण विश्लेषण

ह्या संघाच्या फलंदाजीपेक्षा गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण जास्त विश्वासार्ह आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?