झेरोधाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार चक्क अर्धा पगार बोनस, पण अट अशी आहे की…

निरोगी जीवनशैलीबद्दल काही काळापासून सतत चर्चा होत आहे. याच गोष्टीचा प्रचार करण्यासाठी झेरोधा (Zerodha) या वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीने एक अनोखा पुढाकार घेतला आहे.

Read more

फक्त लॉकडाउनच्या काळात नव्हे, ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा कायम स्वरूपी देणाऱ्या ५ कंपन्या!

ही संकल्पना काही नवीन नाही, याआधी देखील काही कंपनी यावर काम करत होती, परंतु कोरोना नंतर बहुतांश कंपन्या घरून काम करण्यास प्राधान्य देत आहेत.

Read more

वर्क फ्रॉम होम जर असंच सुरु राहिलं तर आमचं लग्न मोडणार : व्यथा एका पत्नीची…

रोज कामासाठी, घरातल्या वस्तूंसाठी बाहेर पडावंच लागतं मात्र त्याकाळात पूर्णपणे बाहेर जाण्यास मज्जाव होता. लोकांचं धावत पूर्णपणे थांबलं.

Read more

हे १५ छंद म्हणजे घरबसल्या हजारो रुपये कमवण्याची सुवर्णसंधी!

फावल्या वेळेत जोपासला जाणारा छंद कधी तुम्हाला लखपती बनवेल हे तुम्हालाही कळणार नाही, मात्र गरज आहे ती प्रयत्नांची, मेहनतीची.

Read more

वर्क फ्रॉम होम करत यांनी थेट मंगळावरचं यान घरून कंट्रोल केलं…!

“तुमची जर कामावर निष्ठा असेल तर कोणताही प्रश्न तुमच्यासाठी मोठा नसेल” ही शिकवण आपण संजीव गुप्ता यांच्या कार्यपद्धतीतून नक्कीच घेतली पाहिजे.

Read more

कोविड नंतर, खचून न जाता, यशस्वी होण्यासाठी या ६ गोष्टी आत्मसात कराव्यात!

एखाद्या आकाश पाळण्यात बसल्या सारखं आपण हे वर्ष जगलो आहोत. व्यक्तिगत आयुष्य कितीतरी पटीने बदललेलं आपण बघितलं.

Read more

…म्हणून न्यूटनलाही त्यावेळी करावं लागलं होतं ‘वर्क फ्रॉम होम’!

याच चिकित्सक आणि जिज्ञासू वृत्तीमुळे जगाला “गुरुत्वाकर्षण शक्तीचा” शोध कळला. १६६५ हे न्यूटनच्या कारकिर्दीतील महत्त्वाचं वर्ष म्हणजेच ठरलं.

Read more

आता वर्क फ्रॉम होम नव्हे तर वर्क फ्रॉम “हिल” चालू करणारा अद्भुत प्रयोग

तुम्हालाही जायला आवडतय का अशा सुंदर आणि हवेशीर वातावरणात. कारण आता घरात बसून वैतागून काम करण्यापेक्षा तिथे आनंदात आणि स्वच्छ हवेत राहाल हे मात्र नक्की.

Read more

लॅपटॉपसमोर बसून डोळ्यांवर ताण येतोय? डोळ्यांची निगा राखण्यासाठी या ७ टिप्स फायदेशीर ठरतील

ज्यांना घरून करायची सवय आहे त्यांचं ठिके, पण ज्यांनी कधी स्वप्नात ही विचार केला नव्हता “वर्क फ्रॉम होम” चा, त्यांना कोरोनामुळे घरून काम करायला मिळतंय.

Read more

व्हिडिओ मीटिंगला व्यवस्थितरित्या सामोरे जाण्यासाठी महत्त्वाच्या १५ टिप्स जाणून घ्या

आपले लक्ष इतरत्र न ठेवता केवळ व्हिडिओ कॉल वरच केंद्रित करा, फोन बघणे, मधेच काही तरी खाणे, घरातल्यांशी बोलणे ह्यांसारख्या गोष्टी टाळा.

Read more

काळजी घ्या! लॉकडाऊनमध्ये काम व आर्थिक व्यवहार घरूनच करणाऱ्यांसमोर एक मोठंच अदृश्य संकट उभं आहे…

ऑनलाईन गोष्टींमुळे गोष्टी सोप्या झाल्या आहेत हे बरोबर आहे. पण, कायम सतर्क असणं हे सुदधा अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, तुमचा महत्वाचा डेटा धोक्यात येऊ शकतो!

Read more

वर्क फ्रॉम होम करताना ‘हा’ उपाय केलात, तर घर आणि काम यांचा योग्य बॅलन्स सहज साधता येईल

आपण ठरवलेले कामं ठरवलेल्या वेळातच पूर्ण करत आहोत किंवा आपल्याला ते काम करायला जास्त किंवा कमी वेळाची गरज आहे हे आपण स्वतः तपासून घेतलं पाहिजे.

Read more

करोडो रुपयांची उलाढाल करणारा ‘हा’ उद्योजक चक्क ‘लुंगी’ घालून अटेंड करतोय व्हिडिओ मीटिंग!!

आपल्याला वाटतं की कोटींवधी रुपयांची उलाढाल करणारे एकदम राजा सारखे राहात असणार, पण सरतेशेवटी ती सुद्धा तुमच्या आमच्या सारखी हाडा-मांसाची माणसंच आहेत!

Read more

घरून काम करताय? या १३ गोष्टींचं पालन केलं तर बॉस १००% खुश होईल!

जर तुम्ही घरून काम करण्यास सुरुवात केली असेल तर तुम्हाला हे नक्की जाणवलं असेल की ही वाटते तेवढी सोप्पी गोष्ट नक्कीच नाही.

Read more

कोरोनामुळे ऑफिसमधील कामात घडलेल्या “या” अनपेक्षित बदलाला सामोरे जाण्याच्या टिप्स

घरात काम करताना वेगळीच आव्हानं समोर येतात. जेवण वगैरे झाल्यावर घरातला बेड बघून दुपारी झोप यायला लागते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?