भारताची “पहिली महिला कमांडो ट्रेनर”, जिने तब्ब्ल २०,००० सैनिकांना प्रशिक्षण दिलंय!

डॉ. सीमा राव यांची ओळख केवळ भारताची पहिली महिला कमांडो ट्रेनर एवढीच नसून त्यांच्या यशाचा आलेख हा त्या पलीकडला आहे.

Read more

“संबंध” आलेल्या प्रत्येक पुरुषाच्या नोंदी जाहीर करून या सौंदर्यवतीने इतिहास घडवला!

आज १०० वर्षानंतर सुद्धा सावित्रीची ही घटना तंतोतंत लागू पडते. स्त्री ही केवळ वस्तू नाही तर तिला सुद्धा भावना आणि इच्छा असतात.

Read more

आजच्या भारतीय स्त्रिया किचनमध्ये नव्हे तर या क्षेत्रात आहेत सर्वात भारी!

सध्यातरी जगाच्या मानाने आपण भारतीय विमान क्षेत्रात तरी ‘महिला विमान चालक’ या संख्येत फार पुढे आहोत याचा आनंद मानुयात.

Read more

“फिल्म इंडस्ट्रीत महिलांना सुगीचे दिवस आलेत” धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं निरीक्षण

आज २०२२ मधली फिल्म इंडस्ट्री पाहून माधुरी दीक्षित म्हणते, “फिल्म इंडस्ट्रीत महिलांकरिता सध्याचा काळ आणि हे युग उत्तम आहे.”

Read more

शिकलेली स्त्री सुद्धा ‘मुक्त’ का नाही? अस्वस्थ, बेचैन करणारा प्रश्न…

सुशिक्षित स्त्रिया नोकरी करून सासर कडच्यांची गुलामी का करतात? पण मग शिकलेली माणसे अशी लाचार का दिसतात?

Read more

आर्किटेक्ट होण्याचं तंत्रशुद्ध शिक्षण नव्हतं; तरीही या महिलेने भारतात ‘स्वर्ग’ साकारला!

आपल्या तत्वाशी एकनिष्ठ रहातच त्यांनी आयुष्यभर घरांची बांधणी केली. या तत्वाशी त्यांनी अपवाद म्हणूनही कधी म्हणजे कधीही तडजोड केली नाही.

Read more

या महिलांनी दाखवलाय बुरख्यापलिकडचा कर्तव्यदक्ष चेहरा!! वाचा

आज महिला सक्षमीकरणामुळे आज स्त्रिया अनेक क्षेत्रात आपले पाऊल ठेवून आपले कर्तृत्व गाजवत आहेत तसेच सरकार देखील प्रयत्न करत आहे

Read more

निर्माल्याला पुन्हा उपयोगात आणून निर्वाह करणाऱ्या महिलांना हवी तुमची साथ!

प्रचंड मेहनतीने पुण्यातील कामधेनू महिला बचत गटामार्फत निर्माल्यापासून पर्यावरणपूरक, बांबूविरहित, प्रदूषणमुक्त उदबत्ती तयार करण्याचा प्रकल्प..

Read more

१ वर्षाच्या मुलाला जवळ घेऊन ‘कोरोना काळात’ ही झाशीची राणी लढतेय ट्रॅफिकचे युद्ध!

हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहून त्यावर त्या महिलेच्या कामाप्रती असणाऱ्या निष्ठेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Read more

स्त्रियांच्या बोगस किंकाळ्या; तक्रारीचा धंदा होतोय! कसा? वाचा

अशा खोट्या केसेसमध्ये आरोपी निर्दोष सुटला तरी त्याला बदनामी व मनस्तापाला सामोरे जावे लागते. हे दुर्दैवी आहे.

Read more

टाकाऊ पासून टिकाऊ – महिन्यायाकाठी हजारो रुपये कमावणाऱ्या “स्टार्टअप” ची गोष्ट!

फुटवेअर क्षेत्रात महिला काम करू शकत नाही याला त्या स्वतः अपवाद आहेत. या व्यवसायात योग्य संवाद झाल्यास कोणतीही अडचण येत नाही.

Read more

“भारताची पहिली वकील” : अभिमानास्पद बिरुद, पण तिची कहाणी मात्र विचारात टाकते…

या लेखात जितक्या वेळेस ‘कारण त्या महिला होत्या’ हे वाक्य वाचण्यात येईल तितक्या वेळेस आपल्याला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव होईल!

Read more

या टिप्स वापरल्या तर प्रत्येक गृहिणी आपल्या छंदांमधून अवाढव्य व्यवसाय उभा करू शकेल!

जर बिझनेस तुमच्या हॉबी नुसार असेल तर रोजचे काम रटाळ आणि बोरिंग न वाटता दर दिवशी तुम्हाला तुमच्या काम करण्याची उत्सुकता वाटू लागेल.

Read more

सावित्रीबाईंप्रमाणे स्त्रीयांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या “ह्या” कर्तुत्ववान महिलांविषयी जाणून घ्या

या सगळ्या उदाहरणांवरून हेच लक्षात येतं की, महिला आपली संवेदनशीलता जागृत ठेवतात. मग त्या मेधा पाटकर असोत की शर्मिला इरोम किंवा मदर टेरेसा.

Read more

परदेशी नोकरी सोडून मायदेशी मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या माणसाची कहाणी वाचा!

नैराश्यजनक वास्तवातून कोणीतरी उचललेलं बदलाचं पाऊल मनामध्ये नवीन आशा पल्लवित करते. असेच एक पाऊल उचललेले आहे या माणसाने, नक्की वाचा.

Read more

करियरच्या स्वप्नपूर्तीसाठी वाट्टेल ती किंमत मोजणाऱ्या तरुणीची प्रेरणादायक कथा!

शिक्षण घेणं आणि लग्न करणं हे टिपिकल आयुष्य त्यांना मान्य नव्हतं आणि आयुष्यात काही तरी ध्येय असावं हे त्यांचं आधीपासूनच मानणं होतं.

Read more

पुरुषी अत्याचार पीडित महिला हे “असं” काही करतील असा विचार एका पुरुषाने स्वप्नातही केला नसेल!

या स्त्रिया कोण होत्या, तर ज्या ब्रिटिश सैनिकांकडून होणाऱ्या बलात्कारापासून, लैंगिक छळापासून वाचल्या होत्या.

Read more

स्वकर्तृत्वाने नारीशक्तीचा अर्थ सिद्ध करणाऱ्या या ११ भारतीय महिलांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा

इथल्या कुठल्याही सिस्टीमला नावं न ठेवता किंवा कसलीही तक्रार न करता केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून आज या महिला समाजात एक आदराचे स्थान मिळवून आहेत.

Read more

अवघ्या १४ व्या वर्षी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडणारी ‘बहादूर’ महिला क्रांतिकारक!

या बहादूर मुलींवर नंतर इंग्रजांनी कारवाई केली आणि त्यांना ७ वर्षांची शिक्षा झाली. या लहान वयात तुरुंगवास! तुरुंगातून सुटल्यावर तिने क्रांतिकारी सोडली नाही.

Read more

कोरोना संकट : इटलीत अडकलेल्या २६३ भारतीयांना परत आणणारी ‘सुपरवुमन’ कॅप्टन!

इटलीमधील परिस्थिती खरोखरच बिकट झालेली आहे, तिथे किती जणांना करोना आहे हेही आता कळत नाहीये.तरी अशा परिस्थितीत जाऊन त्यांनी २६३  भारतीयांना परत आणलं.

Read more

जेव्हा २०० दलित महिलांनी भर कोर्टात एका नराधमाला यमसदनी धाडलं…

अक्कु यादवच्या खुनाने महिलांवरचे अत्याचार थांबले नाहीत. पण, त्रस्त समाज आणि भ्रष्ट पोलीस यांना या घटनेमुळे एक उत्तर मिळालं होतं हे नक्की.

Read more

जगाला फाट्यावर मारता आल्याशिवाय स्त्री सक्षमीकरण अशक्य..! : कॅप्टन स्मिता गायकवाड

‘लोक काय म्हणतील’ आणि ‘आपल्याकडे चालत नाही’ म्हणून पिढ्यानपिढ्या कर्तृत्वशून्य लोकांनी जी मुजोरी चालवली आहे ती मोडीत काढण्यासाठी अशा लोकांना आणि अशा विचारांना फाट्यावर मारणे हा एकमेव उपाय आहे. 

Read more

१२ चुका – ज्यांची भारतीय स्त्रिया मोठी किंमत चुकवत आहेत…!

आपल्या घरातल्यांचा, मुलांचा, नवऱ्याचा विचार आधी करून स्त्रिया काही निर्णय घेतात आणि मग त्याची किंमत त्यांना आयुष्यभर चुकवावी लागते.

Read more

महिला नवउद्योजकांसाठी भारत सरकारच्या ९ खास योजना

तर ह्या होत्या भारत सरकारच्या काही महत्वाकांक्षी योजना ज्या खास महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. आणि महिला सक्षमीकरणांत मोलाचा वाटा उचलत आहेत.

Read more

मुलींनो…तुमची “महत्वाकांक्षा” पूर्ण करण्यासाठी हे ८ करिअर ऑप्शन्स परफेक्ट आहेत!

या सर्व नोकऱ्या मुली अत्यंत उत्तम प्रकारे करू शकतात. शिवाय त्यांच्यातील कौशल्यांमुळे त्यांना या क्षेत्रांत प्राधान्यही आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?