स्त्रियांचं जगणं हराम करणारा “हरम” : मुघलांचा विचित्र, भावनाशून्य प्रकार

कल्पना करा, दिवसभर या बायका त्या हरममध्ये काय करत असतील? प्रत्येक कामासाठी दासी असायच्या. छान आवरून बसायचं? ते कुणासाठी?

Read more

महिलांनो, डार्क लिपस्टिक जरूर वापरा, पण त्याआधी या टिप्स वाचाच

अलिकडे गडद शेडची लिपस्टिक लावण्याचा ट्रेण्ड जोर धरत आहे. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला एक सहज असा ग्लॅमरस लुक प्राप्त होतो.

Read more

महिलांच्या ‘ब्रा’चे हूक मागच्या बाजूलाच का असतात? कारण जाणून डिझायनरला सलामच ठोकाल!

एक सामान्य गोष्ट जी जवळजवळ प्रत्येक ‘ब्रा’मध्ये दिसते ती म्हणजे त्यांच्या मागे एकाच आकाराचे तीन हुक्स असतात.

Read more

लॉटरीत या महिलेने वापरलीये अशी युक्ती, की महिन्याला मिळतायत ९.५ लाख

इंग्लंडमधील नॉटिंगहॅम शहरातील ही घटना आहे. एका ४० वर्षीय महिलेच्या आयुष्यात गतवर्षीच्या मार्च महिन्यात सुखाचा अविश्वसनीय वर्षाव झाला.

Read more

सिझेरियन डिलिव्हरी खरंच गरजेची असते का? जाणून घ्या, यामागची १० कारणं…

जेव्हा एक मुलगी आई होते तो तिचा पुनर्जन्म असतो असं म्हणतात. नऊ महिने -नऊ दिवसांचा हा प्रवास ती आयुष्यभर विसरणार नसते.

Read more

पुरुषांनो, `या’ देशात जाण्याचा विचार चुकूनही करू नका…

पूर्वीसारखी गुलामगिरी आता जगात कुठेही उरलेली नाही. आज सर्वांनाच समान अधिकार आहेत. पुरुष महिला एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.

Read more

ह्या १८ धमाल फोटोंमधून सिद्ध होतं, की स्त्री-पुरुष कधीच “समान” असू शकत नाहीत!!

स्त्रीची विचार करण्याची पद्धत, तिची मानसिक अवस्था या बाबतीत अंदाज लावणे अशक्य असते असे कित्येक तज्ञ म्हणतात. काही गोष्टी तर अशा आहेत ज्यावर स्त्री-पुरुष कधीच समान होऊ शकत नाही.

Read more

नैसर्गिक सौंदर्य असतानाही महिला मेकअप का करतात? बघा यामागचं मानसशास्त्र!

मेकअप करणे कोणाही ऐऱ्यागैऱ्याचे काम नव्हे, ती एक कला आहे आणि हा मेकअप करून काही स्त्रियांना आनंद मिळतो, एक कला जोपासल्यासारखी वाटते.

Read more

रोडरोमियोंना थांबवण्याच्या आवश्यक टिप्स; प्रत्येक स्त्रीसाठी आणि तुमच्या-आमच्यासाठी

या गोष्टी घडताना आपण पाहत असतो, पण कसं बोलायचं? असा विचार करून सोडून देतो. बोलण्याची गरज आहे हे समजूनही आपण शांत राहतो.

Read more

घरातल्या ‘सुपरवुमन’ला निरोगी ठेवण्यासाठी, या टिप्स फॉलो करणं घरातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे

स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे, आणि घरच्यांनीही आपल्या घरातील अशा सर्व आघाड्यांवर लढणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.

Read more

इतिहास घडतोय! बीएसएफच्या महिला सैनिक पहिल्यांदाच दाखवणार मोटरसायकलच्या कसरती

४५ धाडसी स्त्रिया आपल्या ३५० सीसी रॉयल इनफिल्ड बाईक्सवर आपले कौशल्य दाखवणार आहेत.

Read more

उघड्यावर शौचास जाणाऱ्या महिलांचा “सत्कार” अपमान – जाणीवशून्यतेचा कलंक

साधा गावचा सरपंच दिसला तरी हे बाबू त्यांच्या ढेंगत शिरून शिरसाष्टांग नमस्कार घालतात पण गरीब अन असहाय लोकांच्या पुढे मात्र यांची उरस्फोडी कर्तव्य तत्परता उफाळून येते.

Read more

असुरी प्रवृत्तीत घुसमटणारं ‘स्त्रीत्व’….

पुरुषप्रधान संस्कृती आणि त्या संस्कृतीत वाढलेले पुरुष मान्य करुच शकत नाहीत. स्त्री म्हणजे निव्वळ उपभोगाचं साधन अशी पारंपारिक सडलेली पुरुषी मानसिकता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?