पुस्तकांची नव्हे, साड्यांची लायब्ररी जिथे फक्त ५०० रुपयांत मिळतील भारीतल्या साड्या

२०२० मधे एक विशिष्ट हेतू डोळ्यांसमोर ठेवत आठ मैत्रीणींनी ही अभिनव लायब्ररी स्थापन केली. या लायब्ररीचं नाव आहे, अष्ट सहेली लायब्ररी.

Read more

८० रुपयांचे कर्ज ते कोट्यवधीची कमाई; हजारो महिलांच्या “लज्जतदार, लिज्जतदार” व्यवसायाची कहाणी

महिलांनी महिलांसाठी चालवलेला उद्योग म्हणजे श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड. यामध्ये महिलांना आर्थिक स्वावलंबन दिलं जातं. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास ही निर्माण केला जातो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?