आपल्या मृत्यूवर टपून बसलेली गिधाडं म्हणजे निसर्गाचा एक अफलातून चमत्कारच आहेत!

गिधाड म्हटलं की इतर प्राणी आणि पक्षांच्या मृत्यूवर टपून बसलेला एक पक्षी आठवतो. मात्र यापलीकडे गिधाडाबद्दल फारशा बाबी माहित नसतात.

Read more

“जंगलावर हत्तीचा हक्क ‘पहिला’..! पाडा तुमची भिंत!”

“हत्तींना जंगलाचा वापर करण्याचा पहिला अधिकार आहे. कुणीही हत्तीच्या क्षेत्रावर अतिक्रमण करू शकत नाही”

Read more

महाकाय हत्तींशी सहज संवाद साधणाऱ्या एका “गजानंदाची गोष्ट”

आनंद सांगतात की ,”हत्तींना काय म्हणायचे आहे ते त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदा दिसतं. हत्तींनी मला माणुसकी शिकवली.”

Read more

साप आणि मगरीसारख्या जनावरांना लळा लावणाऱ्या एका अवलियाची कहाणी!

प्राण्यांना वाचवण्यासाठी त्याने ४४ वर्षांच्या आयुष्यात खूप प्रयत्न केले. मोठमोठ्या मगरींना हातात घेऊन “इजन्ट शी गॉर्जस?” असं सुद्धा तो म्हणायचा!

Read more

या १५ ‘हॉटेल्स’ मध्ये तुम्हाला एक वेगळीच वन्यप्राण्यांची सफर अनुभवायला मिळेल!

जिराफांसोबत नाश्ता म्हणजे एकदम भन्नाट आयडिया आहे! ह्या हॉटेलचे एक वैशिष्ट्य म्हणजे हॉटेलचा नफा नामशेष पावत चाललेल्या वन्यजीवांसाठीच्या फंडाला दिला जातो!

Read more

प्राणी निसर्गासाठी किती महत्वाचे आहेत हे स्वतःच्या कृतीतून दाखवणारा अवलिया ‘मुंबईकर’!

मुंबई आणि उपनगरातील त्याचे एकूण प्राणी पुनर्वसनाचे प्रयत्न पाहता ठाण्याच्या फोरेस्ट डिपार्टमेंटने त्याला वाईल्ड लाईफ वार्डन बनवले आहे.

Read more

३० वर्षात तब्बल २५०० वन्य प्राणी वाचवणारा “वनप्रेमी” अवलिया आसामच्या जंगलांचा मसीहा ठरलाय..!

जंगलातल्या प्राण्यांसाठी हा तरूण तारणहार म्हणून पुढे आलेला आहे. त्याचा हा प्रवास त्याच्या वयाच्या सातव्या वर्षी पासून चालू झाला आहे.

Read more

भाजपचा आणखी एक भयानक पर्यावरण द्रोह: सरदार पुतळ्यासाठी संरक्षित मगर स्थलांतरित!

नवीन ठिकाणी त्या ब्रिड करू शकतील का? नेस्टिंग करता येईल का त्यांना तिथे? ह्यांना माहीत नाही.

Read more

जेव्हा बछड्यांसाठी ‘माया’ वाघिणीने तोडला होता निसर्ग नियम…

अचानक एक दिवस मायासोबत दिसणारी तिची पिल्लं दिसेनाशी झाली. शिवाय पिल्ले असणारी माया ‘मटकासुर’ नावाच्या नरासोबत मिलन करताना आढळून आली.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?