महाराष्ट्र निर्बंधमुक्त, मात्र कोरोनाचा हा नवा व्हेरिएन्ट डोकेदुखी ठरणार का?

आत्तापर्यंत तरी, असा कोणताच पुरावा मिळाला नाही, ज्याने सिद्ध होईल की XE व्हेरिएन्ट हे ओम्रिकॉन च्या इतर प्रकारांपेक्षा वेगळे आहे.

Read more

बूस्टरचा फायदा होण्याची WHOलाच खात्री नसेल तर…?!!!

त्यामुळे एकंदरित हा सगळा गोंधळ लक्षात घेता तुम्ही बुस्टर डोस घेणार की नाही? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Read more

ओमिक्रॉनचे पहिले लक्षण ताप किंवा खोकला नाही; प्रत्येकाच्या मनातील काळजीचं थेट उत्तर

डॉ एंजेलिक कोएत्जी ‘ओमिक्रॉन’ संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. एंजेलिक कोएत्जी यांनी १० महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

Read more

एकच किडनी असलेलं विचित्र गाव; तुम्हाला ठाऊक नसलेलं दुर्दैवी भयाण सत्य

काठमांडूच्या पूर्वेस वसलेल्या होक्से या गावात इतक्या आर्थिक अडचणी आहेत की या गावाला ‘किडनी वैली’ या नावाने सुद्धा ओळखलं जातं.

Read more

कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सीन लशींचे कॉकटेल अधिक प्रभावी आहे का? वाचा

भारतात आज सर्वात जास्त कोणती चर्चा होतं असेल ती म्हणजे लसीकरणाची आज जगभरात कोरोनाने थैमान घातला आहे त्यावर एकच उपाय म्हणजे लसीकरण

Read more

कोरोनामधून बरे झालात तरी या टेस्ट करायला विसरू नका…

कोरोनामुळे अनेकांना विविध टेस्ट करण्यासाठी डॉक्टर सांगत आहेत मात्र कोरोनातून बरे झाल्यावर देखील विविध टेस्ट करण्यास सांगत आहेत

Read more

‘डब्ल्यूएचओ’ ची रसद रोखणे हा अमेरिकेचा निव्वळ “मूर्खपणाच”!

अमेरिकेने निधी रोखल्यामुळे चीनने डब्ल्यूएचओला वाढीव निधी देण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे जागतीक आरोग्य संघटनेचे वैयक्तिक नुकसान होणार नाही.

Read more

सगळ्या जगाच्या आरोग्याची जबाबदारी घेणाऱ्या WHO ची “ही” आर्थिक गणितं माहितीयेत का?

आता अमेरिकेने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला दिली जाणारी मदत, चीन बाबत पक्षपात केला म्हणून थांबवली आहे. अमेरिकेने सध्याचे फंडिंग का बंद केले आहे?

Read more

हजारोंचा संहार करणाऱ्या कोरोना संकटाविषयी वेळीच ही माहिती वाचा आणि सावध व्हा!

भारतात कोरोनाचा कम्युनिटी ट्रान्समिशन अर्थात समूह संसर्ग जर सुरु झाला तर अत्यंत बिकट अवस्था ओढावणार आहे. आणि जवळजवळ ३० ते ४० कोटी लोकांना याची लागण होईल.

Read more

देवी रोगाचा इतिहास आणि अनंत अडचणींवर मात करत भारताने या रोगावर मिळवलेल्या विजयाची कहाणी

WHO संघटनेचं यामध्ये खरंच खूप मोठे योगदान आहे. त्यांचे हजारो कार्यकर्ते संपूर्ण जगभर या रोगाच्या समूळ उच्चाटणासाठी काम करत होते.

Read more

डॉक्टरांवर होणाऱ्या हिंसक अमानुष हल्ल्यांमागची ही कारणे गंभीरपणे घेतलीच पाहिजेत..

डॉक्टरांवर होणारे हल्ले हे ज्या मानसिकतेतुन होत आहे ती मानसिकता समजून घेऊन, डॉक्टर व पेशंटच्या नातेवाईकात सुसंवाद कसा प्रस्थापित करता येईल, या कडे लक्ष दिले जाणे गरजेचे आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?