अरुण लाल यांच्या लग्नाची चर्चा करण्याआधी त्यांनी असाध्य रोगावर कशी मात केली, वाचा
मूळचे कपूरथला, पंजाबचे, १९५५ मध्ये जन्मलेले लाल चहाच्या कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर १९७८ मध्ये कोलकाता येथे आले.
Read moreमूळचे कपूरथला, पंजाबचे, १९५५ मध्ये जन्मलेले लाल चहाच्या कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर १९७८ मध्ये कोलकाता येथे आले.
Read moreसमाजव्यवस्थेवर तुमच्या मनात असलेला राग व्यक्त करण्यासाठी मध्यंतरी काही लोकांनी ‘पुरस्कार’ हे शस्त्र म्हणून वापरलं होतं.
Read moreओडिशा आणि बंगाल या दोन्ही संस्कृती भिन्न असल्या तरी भाषा आणि खाद्य पादार्थांच्या बाबतीत मात्र त्यांतील भिन्नतेची दरी अपल्याला मिटलेली दिसते.
Read moreआज भारतीय रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे आज जवळजवळ सात हजारांपेक्षा अधिक स्टेशन आपल्याकडे आहेत जिथून अनेक ट्रेन जातात
Read moreबंगालमध्ये कोरोनाचा वाढता कहर लक्षात येऊनसुद्धा कशाप्रकारे त्याकडे जाणूनबुजून कानाडोळा केला गेला हे आपल्याला माहीत आहेच.
Read moreआज बाहेरून सगळेच राजकारणाला नावं ठेवत असतात पण अशी फार कमी लोकं असतात जी खरंच या दलदलीत उतरून अगदी तळगाळापासून काम करतात!
Read moreमिथुन चक्रवर्ती यांच्या राजकारणातील पुन: प्रवेशाने पश्चिम बंगालमध्ये जे इतक्या वर्षात घडलं नाही ते ‘सत्तापरिवर्तन’ घडेल का?
Read moreआज रेड काऊ डेअरी ही कंपनी पश्चिम बंगालमधील सर्वात मोठी खाजगी दुग्धशाळा असलेली कंपनी आहे. ज्यामध्ये ४०० पेक्षा अधिक कर्मचारी आणि राज्यभरामध्ये २२५ वितरक आहेत.
Read moreजनतेच्या मनात काहीही असले तरी सध्या मात्र ममता दिदींच्या राज्याच्या नामकरणाचा निर्णय मोदी सरकारच्या हाती आहे.
Read moreममता दिदी उजव्यांच्या विरोधी टीमच नेतृत्व वगैरे करताहेत…म्हंटल्यावर सर्वकाही माफ वगैरे असावं.
Read moreअखंड बंगालमध्ये सध्याचा बंगाल (पश्चिम बंगाल ) आणि पूर्व बंगाल (म्हणजेच आताचा बांगलादेश) हे प्रदेश एकत्रित होते.
Read moreदार्जिलिंग हे प.बंगालमध्ये असले तरि त्यांची अधिकृत भाषा ही नेपाळी आहे. सामाजिक व संस्कृतीक दृष्टीने बंगालींपेक्षा खुप वेगळेपणा या गोरखा समुदायामध्ये दिसुन येतो.
Read more