“बघण्याच्या” कार्यक्रमात मुलीला हे असले प्रश्न विचारणाऱ्यांवर हसावं की चिडावं? तुम्हीच ठरवा!

हे प्रश्न “फक्त मुलींनाच” विचारले जातात, ह्या “अपेक्षा” मुलांकडून केल्या जात नाहीत. हा विचार करता “मुली” अजूनही दुय्यमच आहेत, ह्याची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही.

Read more

भारतातले हे १० विचित्र पण महत्वाचे कायदे प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत!

एखादा कायदा तोडल्यावर जर तुम्हाला त्याकरिता दंड भरावा लागला असेल तर त्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या चुकीकरिता दंड भरावा लागत नाही.

Read more

जगभरातल्या शास्त्रज्ञांना न उलगडलेल्या या “९” गोष्टी मानवाच्या अज्ञात इतिहासाबद्दल प्रश्न निर्माण करतात..

जगात अशा अनेक गूढ गोष्टी आहेत ज्यांच्याबाबत खुलासा होणे गरजेचे आहे. वैज्ञानिकही त्यासाठी झटत आहेत.

Read more

सौदी अरेबियाच्या स्त्रियांवर लादण्यात आलेले कल्पनेपलीकडील काही कठोर नियम!

जर आपण एक स्त्री असाल आणि जर तुम्हाला तुमच्या दफनभूमीमधील नातेवाईकांना भेट द्यायची इच्छा असेल, तरीदेखील तुम्ही तिथे जाऊ शकत नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?