लग्न मोडलं, पण तिने गरिबांना १९ लाख रुपयांचे जेवण खाऊ घातले…वाचा काय आहे हे प्रकरण!

माझ्याकडे कधीच असा स्पोर्ट कोट नव्हता, मी यात खूप छान दिसतो आहे. इतर अतिथींप्रमाणेच मला दिलेल्या या आमंत्रणाबद्दल मी कृतज्ञ आहे.

Read more

खरं वाटणार नाही, पण सेलिब्रिटींच्या लग्नाचे कपडे शिवणारा सब्यसाची कधीकाळी आत्महत्या करणार होता

रंगाच्या गडद छटा, सोन्याची जरदोसी, क्वीलटिंग वर्क, कापडाच्या स्नोबचे ज्ञान यांमुळे त्याची डिझाईन्स एखाद्या तार्‍यासारखी चमकतात.

Read more

हे ५ प्रश्न मुलीने लग्नाआधी मुलाला विचारणे अत्यंत आवश्यक आहे!

जोडीदार निवडताना मुलाचा स्वभाव, परीवार, आर्थिक सुबत्ता बघणे महत्वाचे असते त्यासोबत इतर काही गोष्टी मुलींनी मुलांना विचारणे खूप आवश्यक असते!

Read more

दारूच्या नशेत थेट चेन्नईला जाऊन धर्मेंद्रने थांबवलं हेमामालिनी आणि जितेंद्रचं लग्न!

शूटींगच्या वेळीही हेमाची अम्मा जया चक्रवर्ती नेहमी तिच्यासोबत असे. जेणेकरून धर्मेंद्रला तिच्याशी जवळीक साधण्याचे निमित्त मिळू नये.

Read more

राजकारणात आक्रमक, वादग्रस्त असलेल्या पुतिनचं प्रेमप्रकरणही तितकंच वादग्रस्त आहे

जेव्हा जेव्हा पुतिन यांना अलिना या विषयावर विचारलं जायचं तेव्हा ते “हा व्यक्तिगत विषय आहे” असं सांगून विषय टाळायचे.

Read more

११ अफेअर्सनंतर झालं लग्न, पण ही अभिनेत्री आजदेखील एकाकीच…

‘अविवाहित’ रहाणं हा काही गुन्हा नाहीये. पण, जेव्हा तुम्ही सेलिब्रिटी असतात, तेव्हा तुम्हाला आनंदी रहाणं किंवा तसं दाखवणं हे बंधनकारक होतं

Read more

सेक्स क्लीप, अनौरस मुलगा आणि नव्वदीत लग्न : फिल्मी (खल?) नायकाला लाजवेल असा रंगेल नेता

२००९ सालं एन डी तिवारींच्या राजकीय जीवनात भूकंप आणणारं ठरलं. यापुर्वीही वादग्रस्त विधान, रंगेल वृत्तीमुळे ते चर्चेत असायचे.

Read more

जोडीदार निवडताना नीट विचार कर मित्रा; या ९ चुका पडतील फार महागात

लग्नाला जुगार म्हणतात ते यासाठीच! एकदा जोडीदाराची निवड चुकली की केवळ तुम्हा दोघांंनाच नव्हे तर दोन्ही कुटुंबियांना याचा मनस्ताप सोसावा लागतो.

Read more

तिरंग्याचा अपमान ते शोएब मलिकशी लग्न, सानिया मिर्झाचे ५ वादग्रस्त मुद्दे

देशासाठी गोल्ड मेडल्स मिळवणाऱ्या सानियाला एकदा चक्क राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी तिला टिकेला सामोरे जावे लागले होते.

Read more

सासुरवाडी त्रासदायक वाटतीय? या ७ टिप्समुळे सासरी जुळवून घेणं सोपं होईल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – व्हिडिओजसाठी फॉलो करा

Read more

फक्त २०,००० रुपयात केलं गेलेलं हे “शानदार” लग्न, सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरलाय!

२०००० हा आकडा कशासाठी निवडाल? आपल्या लग्नाच्या पूर्ण बजेटमध्ये हा आकडा असाच साधारण कुठेतरी “मंडपातील लुडबुड”वालं काम करत असणार.

Read more

अजब लग्नाची गजब गोष्ट – उतावळ्या नवऱ्याला त्याच्याच लग्नात ‘नो एन्ट्री’

अशा प्रकारचा विवाहसोहळा पहिल्यांदा पाहणा-याला पाहताना भोवळ येऊ शकते किंवा जबर धक्का बसू शकतो,कारण इथे विधींसाठी वधुशेजारी स्त्री बसलेली असते.

Read more

ऐकावं ते नवलंच : या गावात नवरदेवाला हुंडा म्हणून चक्क २१ विषारी साप दिले जातात

हुंड्यातील एखादा साप मेला तर सगळ्या कुटुंबाला मुंडण करावं लागतं. इतकंच नव्हे तर, पूर्ण गौरिया समाजात असलेल्या लोकांना जेवण द्यावं लागतं.

Read more

बाहुलीशी संबंध आणि तिलाच जोडीदार मानणं! असा हा पठ्ठ्या विचित्र की वासनांध?

मुलींपेक्षा बाहुल्या अधिक देखण्या आणि लाघवी असतात असं त्याचं मत आहे. यासाठीच एखाद्या मुलीच्या प्रेमात न पडता त्याने बाहुलीची निवड केली.

Read more

नवरदेवावर तलवार उगारणे तर कुठे कपडे फाडून टाकणे: लग्न लावण्याच्या अजब रिती

विवाह सोहळ्याला राजेशाही टच यावा म्हणून दोन्हीकडच्या बाजू दर्शवण्यासाठी मुलाकडचे आपल्या हाती “पांढरा” ध्वज घेतात

Read more

बहुचर्चित (आणि अनेक महिलांसाठी दुःखद!) मिलिंद सोमण लग्नाचे खास फोटोज!

या लग्नाचे फोटोज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. कॅमेरात कैद झालेले हे खास क्षण इनमराठीच्या वाचकांसाठी..

Read more

एक ‘हटके’ लग्नसोहळा ज्यात ‘ती’ वरात घेऊन आली आणि ‘त्याने’ मांडवात वाट पाहिली!

ही नवरी मांडवात आपल्या नवरदेवाची वाट बघत नाही बसली तर स्वतः नवरोबाच्या दारात पोहोचली तेही वऱ्हाड घेऊन आणि नवरदेवाने तिचे स्वागत केले.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?