हर्षद मेहता स्कॅमनंतर आलेला ‘द बिग बुल’ हा खरंच एक सुखद धक्का आहे का? वाचा!
प्रतीक गांधीने जो बेंचमार्क सेट केला आहे त्याचा उल्लेख न करता अभिषेकच्या कामविषयी बोलावसं वाटतं तिथेच अभिषेकने अर्धी लढाई जिंकली आहे!
Read moreप्रतीक गांधीने जो बेंचमार्क सेट केला आहे त्याचा उल्लेख न करता अभिषेकच्या कामविषयी बोलावसं वाटतं तिथेच अभिषेकने अर्धी लढाई जिंकली आहे!
Read moreतांडव असो किंवा सेक्रेड गेम्स अशा कलाकृतींना आणि त्यात दाखवलेल्या आक्षेपहार्य दृश्यांना आपण सभ्य आणि सांविधानिक भाषेत विरोध दर्शवायला हवा!
Read moreएक क्राइम थ्रिलर म्हणून सिरिज उत्कृष्ट आहे, टेक्निकल तसेच इतर बाजू सुद्धा अव्वल आहे. पण शेवटचे २ एपिसोड संपूर्ण सिरिजचा टोनच चेंज करतात.
Read moreआम्ही या लेखात आम्ही तुम्हाला ७ अशा वेबसिरीज आणि फिल्मची नावं सांगणार आहोत ज्या तुम्ही या २ दिवसात बघून त्याचा आस्वाद घेऊ शकता!
Read more‘मिर्झापुर When?’ आणि ‘कब आ रहा है मिर्झापुर?’ या सोप्या आणि कॅची लाईन्स वापरून लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करणाऱ्या मार्केटिंग टीमचं कौतुक!
Read moreआयुष्य असो किंवा शेयर मार्केट कुठे स्वतःवर बंधनं घालायची, कुठे स्वतःच्या लालची वृत्तीला आळा घालायचा हे प्रत्येकाला समजायलाच हवं.
Read moreकोणत्याही समुदायाची सहिष्णुता टेस्ट न करता यापुढे अशा विषयावर सिरीजचं स्वागत करूच पण नाण्याची दुसरी बाजू सुद्धा दाखवणं तितकंच आवश्यक आहे.
Read moreजर इंग्लिश चित्रपट, सिरीज फारशा बघत नसाल तर बघण्याची सुरुवात गेम ऑफ थ्रोन्सवरून करू नका. Friends नी सुरुवात करा. त्यातलं इंग्रजी आणि कथानक सोपं, सहज आहे.
Read moreप्रमोशनच्या या चुकीच्या पद्धतीमुळे निर्माण झालेल्या तणावामधून इतर ओटीटी प्लॅटफॉर्म योग्य तो बोध घेतील आणि प्रेक्षकांच्या भावनेचा आदर करतील ही अपेक्षा.
Read moreजसे आपण स्मार्ट झालो आहोत, तसंच पोलीस डिपार्टमेंट सुद्धा सायबर क्राईम विभागाच्या सहाय्याने स्मार्ट झालं आहे म्हणूनच ते इतके specific inputs देऊ शकत आहेत.
Read moreमहाभारतात रणनीती बदलणारे लोक आणि घटना आपण बघितल्या, जसं मानापमान नाट्य बघितलं, शौर्य आपण बघितलं. या सगळ्या गोष्टी गेम ऑफ थ्रोन्स मध्ये बघायला मिळतात.
Read moreहा चित्रकार सणकी, विक्षिप्त, म्हणून तत्कालीन समाजाद्वारे हेटाळला गेला, पण आज त्याची चित्रे पाहिली तर त्यातील संदेश, सौंदर्य काही वेगळेच असल्याची जाणीव होते.
Read more२७ जून २०२० ला या वेबसिरीजचा तिसरा आणि शेवटचा भाग नेटफिलक्स वर रिलीज केला जाईल. तेव्हा आधीचे भाग बघून तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील.
Read moreया कोरोना मुळे क्रिकेटची आठवण येतेय? काही तरी चुकचुकल्या सारख वाटत आहे? घाबरू नका! या क्रिकेट वर आधारित काही शोज, डॉक्युमेंटरी आहेत ते बघून घ्या.
Read moreआजच्या नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि टोरेण्टच्या युगात आपल्यासमोर हजारो मालिका उपलब्ध आहेत. त्यातील शेकडो दर्जेदारसुद्धा आहेत. पण आपल्या प्रत्येकाची अशी कोणती ना कोणती एकच मालिका असते जी सगळ्यांपेक्षा खास असते, सगळ्यांहून श्रेष्ठ असते.
Read more