हार न मानता स्वत:चे शीर हातात घेऊन रणांगणावर धुमाकूळ घालणारा सर्वश्रेष्ठ शीख योद्धा!

शत्रूंवर त्वेषाने हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांना आठवण करून दिली की, शत्रूने मनमंदिर साहिब मंदिरावर चढण्याचा निर्धार केला आहे.

Read more

वाघाचा जबडा हातांनी फाडणारा, शत्रूच्या छातीत ‘धडकी’ भरवणारा, प्रचंड साहसी योद्धा

बलदंड शरीर यष्टीअसलेला हा योद्धा, दोन तलवारी हातात घेऊन लढायचा, त्याच्या बेभान झालेल्या तलवारीच्या एका फटकाऱ्यात अनेक शत्रू सैनिक गारद व्हायचे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?