मांडीवर खेळवलेल्या या बालिकेचं भविष्य काय असेल यांची गांधीजींना कल्पनाही नसेल…

गांधींच्या मांडीत खेळणारी ती मुलगी खूप खास आहे. हा फोटो एसएस राजपुताना या जहाजावर १९३१ मध्ये काढण्यात आला होता.

Read more

देशात धर्मावरून गढूळ झालेलं वातावरण, पण काश्मीरात लोकांची मनं जिंकणारी भारतीय आर्मी!

कित्येक राजकीय नेत्यांनी हनुमान चालीसा आणि अजान यावरून होणाऱ्या वादाला खतपाणी घातलं तर काहींनी कठोर शब्दात या सगळ्याची निंदा केली.

Read more

अरे देवा, लग्न केलं कुकरशी, पण ४ दिवसातच घेतला घटस्फोट कारण…

एका फोटोत आपल्या नववधुला अर्थात कुकरला प्रेमाने चुंबन देणा-या अनामला पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

Read more

काय म्हणता RSS वाल्यांनी इंग्लंडच्या राणीला सलाम ठोकला! जाणून घ्या यामागचं सत्य…

कुणावरही टीका करताना, त्या मुद्द्यांमध्ये तथ्य हवं हे मात्र लोक सोयीस्कररित्या विसरून गेलेले पाहायला मिळतात.

Read more

“काय गूढ लपलं असेल…” स्पृहा जोशीची नवी कविता होतीये सोशल मीडियावर व्हायरल!

तिचा अभिनय आणि तिचं लिखाण याविषयी बोलायचं झालं, तर ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ हे शब्द अगदी चपखल बसतात, असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये.

Read more

“माझ्यासाठी हा फोटो म्हणजे अब्जावधींची श्रीमंती आहे”

आत्महत्या करणा-या शेतक-याची भीषण चित्र रंगवली जातात की परदेशी नागरिकांसाठी ‘गाव म्हणजे कर्जात बुडालेला शेतकरी’ हेच समीकरण ठरलेलं.

Read more

या १० मनोरंजक पण माहितीपूर्ण व्हायरल पोस्ट तुम्ही बघायलाच हव्यात!

व्हायरल हा शब्द ऐकला की तो पाहण्याचा, ऐकण्याचा किंवा वाचण्याचा मोह आवरत नाही. इंटरनेटवर दररोज हजारो गोष्टी व्हायरल होत असतात.

Read more

“पुस्तकांची फाळणी” : १९४७ च्या दुःखद आठवणींचा असाही एक कोलाज

हाच फोटो १५ ऑगस्ट १९९७ ला भारताच्या स्वातंत्र्याच्या ५०व्या वर्षपूर्तीबद्दल फाळणीच्या वेळेचे वेगळे फोटो या सदरात प्रसिद्ध करण्यात आला आणि मग तो चर्चेत आला.

Read more

लॉकडाऊन मध्ये विरंगुळा म्हणून या १० गोष्टी सोशल मीडिया वर कशा झाल्या व्हायरल – एकदा बघाच!

अनेक तरुणांनी एकमेकांना ही चॅलेंज दिलेली आहे आज देखील सोशल मीडिया वरती चॅलेंज मोठ्या प्रमाणावर ती ट्रेंड होत असल्याचे आढळून आले आहे.

Read more

त्या पोलिंग ऑफिसर महिलेच्या व्हायरल फोटोमागील सत्य हे आहे!

निवडणुकीत समाजमाध्यमांचा मोठा प्रभाव राहिला आहे. त्यात अशा हलक्याफुलक्या गोष्टींनी देखील रंग भरले जातात.

Read more

पर्रिकरांचं हे रूप पाहून एकीकडे कंठ दाटतो, दुसरीकडे अंगावर रोमांच उभे रहातात…

त्यांनी बाहेर पडून नव्या दमाने पुन्हा काम सुरु केले आहे असे ह्या फोटोंवरून दिसते.

Read more

देशभक्तीची परिसीमा गाठणाऱ्या “त्या” व्हायरल फोटोमागील कटू सत्य…!

हे छायाचित्र आसामच्या धुबरी जिल्ह्यातील नसकारा प्राथमिक शाळेचं आहे. या फोटोत दिसणाऱ्या त्या शिक्षकाचं नाव आहे मिझानूर रहमान. १५ ऑगस्टला झेंडावंदन झाल्यावर मिझानूर रहमान यांनीच हा फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?