“देवीचा प्रकोप नको!” म्हणून दरवर्षी १२ दिवस वनवसात जाणारं गाव…!

होय..हे खरं आहे..आपल्या भारतात आज एक असं गाव आहे तेथील लोक आपलं घर-दार सोडून १२ तास वनवासात जातात.आता ते का जातात?

Read more

पहिल्या महायुद्धापासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या या गावातील प्रत्येक घरातली एक व्यक्ती देशासाठी लढत आहे

आता थोडं त्रयस्थपणे पाहूया, सरकारने ही योजना अकस्मात जाहीर केल्यामुळे लोकांनी खूप तीव्र प्रतिक्रिया द्यायला सुरु केल्या आहेत.

Read more

६० फूट खोल विहीर एकटीच्या बळावर खोदणारी आधुनिक “लेडी भगीरथ”!

स्त्रियांकडे जी सहनशक्ती आणि इच्छाशक्ती असते त्याजोरावर त्या अवघडातले अवघड काम अपर कष्ट करून पूर्ण करून दाखवतात. हेचगौरी नाईक ह्यांनीही केले.

Read more

एक असं हत्याकांड ज्यामध्ये १७२ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती

इतिहासकारांचे मत आहे की जर गुप्तेश्वर सिंहने १ फेब्रुवारीला भगवान अहीरला लाठ्या मारल्या नसत्या तर कदाचित ४ फेब्रुवारीची भीषण आग लागली नसती,

Read more

महाराष्ट्रात “भैय्यां”वरून गोंधळ होतोय – तिकडे उत्तरप्रदेशात अख्खं गाव मराठी आहे!

खूप जणांनी जमिनी पण खरेदी केल्या आहेत. मराठी असूनही ते उत्तरप्रदेशात राहतात आणि आपली मराठी संस्कृती न विसरता. मराठीच बोलतात.

Read more

गुजरातच्या ३ जिल्ह्यांमध्ये अवकाशातून पडत आहेत रहस्यमयी वस्तू: वाचा नक्की प्रकार काय आहे!

जानेवारी २०१६ मध्ये व्हिएतनाममधील येन बाई, तुर्की, आफ्रिका, स्पेन, ऑस्ट्रेलिया येथे अशाच प्रकारच्या घटनांची नोंद झाली होती.

Read more

शाहूंच्या करवीरनगरीतील ‘विधवा महिलांसाठी’ गावाने घेतला एक ऐतिहासिक निर्णय!!

सौभाग्याची लक्षणं असणाऱ्या बांगड्या, मंगळसूत्र, टिकली असे अलंकार विधवा स्त्रीने वापरू नयेत, असं अनेक ठिकाणी आजही सांगितलं जातं.

Read more

एक असं गाव जिथे लग्न झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी बायका पळून जातात

नाशिकपासून ९० किलोमीटरवर असलेल्या ‘सुरगणा’ या तालुक्यात ‘दांडीची बारी’ हे गाव आहे. या गावात ३०० लोक राहतात.

Read more

महाराष्ट्रातील या गावात भोंगे चार वर्षांपूर्वीच उतरवले गेलेत…

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात बारड नावाचं एक गाव आहे. नावाला आणि दिसायला जरी गाव असलं, तरी हे गाव पुढारलेलं आहे.

Read more

या गावात लोक चालताना, आंघोळ करताना अचानक गाढ झोपतात, त्यांच्याही नकळत…

व्यक्तींना त्यांचं बोलणं आठवून देण्यासाठी गोष्टी लिहून ठेवल्या जातात किंवा प्रत्येकवेळी दोघांच्या संभाषणात तिसरी व्यक्ती साक्षीदार असते.

Read more

या गावाचं नाव तुम्ही बोलूही शकत नाही, सोशल मीडियावर लिहाल तर ब्लॉक व्हाल

असेच एक गाव आहे ज्याचे नाव उच्चारायला सुद्धा लाज वाटते, आणि चुकून जर फेसबुकवर तुम्ही ह्या गावाचे नाव लिहिलेत, तर तुम्हाला ब्लॉक करण्यात येते.

Read more

हे आहे दक्षिण भारतातलं एकमेव गाव, जिथे चक्क ‘हिमवर्षाव’ होतो…!

जेव्हा आपण हिमवर्षावाचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात लगेच मनाली, गुलमर्ग, जम्मूतावी, नैनीताल असा काश्मीरचा नजारा दिसू लागतो.

Read more

एका देशात जेवायचं आणि दुसऱ्या देशात झोपायचं… अजब गावाची गजब गोष्ट…!

किती समृद्ध आहे नाही आपला भारत; किती नशीबवान आहोत आपण, की अशा भारतात आपला जन्म झाला. विविधतेने नटलेल्या परंपरा आपलं स्वागत करायला तयारच असतात

Read more

एकच किडनी असलेलं विचित्र गाव; तुम्हाला ठाऊक नसलेलं दुर्दैवी भयाण सत्य

काठमांडूच्या पूर्वेस वसलेल्या होक्से या गावात इतक्या आर्थिक अडचणी आहेत की या गावाला ‘किडनी वैली’ या नावाने सुद्धा ओळखलं जातं.

Read more

“शतायुषी भव” हे वरदान लाभलेल्या गावाचं गुपित काय आहे ते जाणून घ्या!

या गावात राहणाऱ्या लोकांचं वय हे वाढतच नाही किंवा त्याचा त्यांच्यावर फरकच पडत नाही असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.

Read more

सापशिडीचा खेळ नव्हे; तर महाराष्ट्रातल्या या गावातील घराघरांत खरंच खेळतात साप

इथं साप बिनदिक्कत गावभर फिरतात. शाळा चालू असताना वर्गात जातात. कुणाच्याही घरात हवं तेव्हा जाऊन बसतात.

Read more

महाराष्ट्रातील तीव्र दुष्काळाच्या निमित्ताने “पाणी फाउंडेशन”ला काही सवाल..

नागरिक म्हणून आपण देखील ह्या एका महत्वपूर्ण मुद्द्याकडे दुर्लक्ष करून गाफील राहत आहोत का ?

Read more

सरकारच्या नाकर्तेपणाचा भेसूर चेहरा- एकही लोकप्रतिनिधी नसलेलं आपल्या महाराष्ट्रातलं पोरकं गाव!

माझ्या घरापर्यंत वस्तीला जोडणारा दगडांचा रस्ता महाराष्ट्रात कदाचित एखादाच असावा, इतका वाईट आहे.

Read more

तर नितीन आगे ला न्याय मिळाला असता…

नितीन आगे ला हाणमार करतांना गावकऱ्यांनी, शिक्षकांनी हस्तक्षेप केला असता तर तो आज जिवंत असता. परंतु कोणी ती हिम्मत दाखविली नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?