Whatsapp बंद होणार नाही, पण वापरताही येणार नाही… नव्या नियमांचा अजब कारभार

मैत्री, व्यवसाय, नातीगोती या सगळ्यांना व्हॉट्सअॅप रुपी अजगराने आपल्या विळख्यात कधीच घेतलं आहे. त्यामुळे चर्चा तर होणारच.

Read more

शाळकरी मुली-मुले ऑनलाईन शिकत आहेत, या ७ गोष्टींची नक्की काळजी घ्या!

मुलांच्या हातात जेव्हा मोबाईल आणि टॅबसारखी साधने येतील तेव्हा त्याचे काही दुष्परीणाम देखील होण्याची शक्यता आहे, हे ध्यानात ठेवा!

Read more

स्टार्टअप ते अब्जावधी किंमत असलेल्या “झुम” अॅपचा मालक : वाचा या सुपरमॅनचा अद्भुत प्रवास

बिजींगमध्ये एक लहान सॉफ्टवेअर स्टार्ट-अप स्थापन करण्यापासून ते जगातील १० टॉपच्या क्लाऊड कंपन्यांचा सीइओ बनून नॅसडॅकमध्ये एवढी धडक मारण्यापर्यंतचा एरीक युआनचा हा प्रवास अद्भूत आहे.

Read more

व्हिडिओ मीटिंगला व्यवस्थितरित्या सामोरे जाण्यासाठी महत्त्वाच्या १५ टिप्स जाणून घ्या

आपले लक्ष इतरत्र न ठेवता केवळ व्हिडिओ कॉल वरच केंद्रित करा, फोन बघणे, मधेच काही तरी खाणे, घरातल्यांशी बोलणे ह्यांसारख्या गोष्टी टाळा.

Read more

लॉकडाऊनच्या काळात एका नवीन नात्याची सुरुवात करायचा विचार करताय? आधी या गोष्टी वाचा

प्रत्यक्ष भेटणे तर आता शक्य नाही. त्यामुळे ह्या लग्न ठरलेल्यांनी, प्रियकर -प्रेयसी ह्यांनी काय करायचं अशा परिस्थितीमध्ये?

Read more

व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरात असलेलं Zoom App खरंच धोकादायक आहे का? वाचा, विश्वासार्ह माहिती

नवनवीन तंत्रज्ञान माणसाच्या आयुष्यात येत आहे, फक्त ते कसं वापरायचं हे ठरवता आलं पाहिजे. योग्य ती पुरेशी काळजी घेतली तर अवघड काहीच असणार नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?