हिंदू धर्मातील “शाकाहाराचं” उदात्तीकरण मोजक्याच समूहांच्या अहंकारातून

भारतातले काही यशस्वी उद्योजक गुजरात-राजस्थानमधील जैन आणि वैष्णव समाजाचे असून या समाजातील लोक कडक शाकाहारी आहेत.

Read more

आहारात हे १० पदार्थ असतील तर प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्याची शाकाहारी लोकांना गरज पडणार नाही

गेल्या काही वर्षांत जसे डाएटचे ‘फॅड’ वाढलंय तसंच एका पदार्थाचा ह्या डाएट फूड मध्ये समावेश वाढला आहे. तो म्हणजे किनोवा.

Read more

आपला नेहमीचा आणि आपुलकीचा वाद: व्हेज की नॉनव्हेज?

शाकाहार-मांसाहार असे म्हटले की लगेच “माणूस मूलतः Vegetarian की Non Vegetarian?” हा प्रश्न लोक विचारू लागतात.

Read more

या अजब मंदिरात होतात अशा काही गोष्टी ज्यांची कुणी स्वप्नातही कल्पना केली नसेल!

बबिया किंवा ह्या तळ्यातील मगरीविषयी अशी वदंता आहे की, इ.स. १९४५ मधे एका इंग्रज अधिकार्याने ह्या मगरीला गोळी मारली होती.

Read more

अंडे शाकाहारी की मांसाहारी? या कोड्याचे उत्तर या लेखात नक्की मिळेल!

बाजारात मिळणारी अंडी ही फार्ममधील असतात. पोल्ट्री फार्मवाले तीच अंडी विकतात ज्यातून पिलं येणार नाहीत. ज्यातून पिलं येतील अशी अंडी विकत नाही!

Read more

नान, कोल्ड्रिंक… हे १० पदार्थ ‘शाकाहारी’ असतीलच असं नाही; खात्री करून मगंच खा

कधी कधी असंही होतं, की मुळात शाकाहारी असणारा पदार्थ हॉटेलमध्ये बनवताना, तो चांगला चविष्ट बनावा, म्हणून त्यात मांसाहारी घटक मिसळले जातात.

Read more

या फळात आहेत भरपूर पोषणमूल्ये आणि जीवनसत्वे! दररोज खायला हवे हे फळ!

जर गाजराचा वापर रोजच्या जेवणात केला तर त्याचा निरोगी स्किनसाठी ही फायदा होतो. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, डाग कमी होतात.

Read more

संपूर्ण जगच अचानक शाकाहारी झालं तर काय होईल? जाणून घ्या..

काही चांगले तर काही वाईट परिणाम जग पूर्णपणे शाकाहारी झाल्यावर होतील आणि शेतकऱ्यांवर आणि त्याच्याशी निगडीत इतर क्षेत्रांवर देखील परिणाम होईल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?