व्हॅनिला आईस्क्रीम विकत घेतल्यावर बंद पडणारी “वंडर कार”; ही भानगड एकदा बघाच

इतर वेळी व्यवस्थित पणे सुरू होणारी कार, व्हॅनिला फ्लेवरच्या वेळी का सुरू होत नाही? हे त्या इंजिनीयरसाठी एक कधीही न बघितलेलं कोडंच  होतं.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?