नरेंद्र दाभोलकर, संशयित खुन्याच्या समर्थनातील मोर्चा आणि गर्दीतला एक “बघ्या”

आपणही मुस्लिमांच्याच वाटेने चाललो आहोत का? सनातन, वैभव राऊत हे तुम्हाला ‘आपले’ वाटतात का? हिंदू अतिरेक्यांच्या दहशतीमुळं गप्प आहात, की त्यांच्याबद्दलच्या ‘सॉफ्ट कॉर्नर’मुळं? आता आपणही भारताचा ‘सीरिया’ होईपर्यंत वाट पहायची का?

Read more