“ओह माय गॉड” प्रत्यक्षात – हवालदिल शेतकऱ्याने थेट देवा विरोधात केली आहे केस…

ही घटना गोंडा जिल्ह्यातील कर्नेलगंज तहसीलमधील आहे, जेथे शनिवारी मध्यरात्री संपूर्ण समाधान दिवसाचे आयोजन करण्यात आलं होत

Read more

मविआला पुरून उरणारे, आरएसएसचे कार्यकर्ते असलेले भगतसिंग कोश्यारी आहेत तरी कोण?

२००१-०२ या कालावधीत त्यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. नित्यानंद स्वामी यांच्या जागी ते मुख्यमंत्री झाले होते.

Read more

गांधी घराण्याशी जवळीक आहे म्हणून मराठी जागेवर युपीचा उमेदवार थेट राज्यसभा खासदार?

इम्रानने पाचव्या वर्गापासून कविता आणि शायरी लिहायला सुरुवात केली. प्रतापगढ़ी यांनी २००८मध्ये मुशायरात भाग घेण्यास सुरुवात केली.

Read more

विद्यार्थी नेता ते खासदार; यूपीच्या या बाहुबली नेत्याला जेलमध्ये असताना खुद्द पंतप्रधान पत्र लिहायचे

काही संघटनांकडून सभा उधळवून लावण्याची धमकी असतानाही धुमधडाक्यात सभा घेऊन वातावरण तापावणारे राज ठाकरेचं होते.

Read more

यूपीवर आधी ताशेरे ओढले आता कौतुक; राज ठाकरेंच्या बदललेल्या मतांमागची कारणं

मोदी आणि योगी या जोडगळीने जे विकासाची स्वप्न बघितली आहेत त्यावरून यूपी एक प्रगत राज्य बनेल हे नक्की….!

Read more

‘अयोध्याच’ नव्हे तर हिंदूंसाठी पवित्र असलेल्या ‘या’ धार्मिक स्थळांना नक्की भेट द्या

उत्तर प्रदेशातील चित्रकूट आणि मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यांमध्ये उत्तर विंध्यन पर्वतरांगेत वसलेले एक छोटेखानी शहर म्हणजे चित्रकूट.

Read more

यूपीएससीचा निकाल लागला की ह्या गावात “कुठल्या घरात कोणती पोस्ट” एवढीच चर्चा होते!

विजेच्या बाबतीत सगळं अनियमित कारभार आहे आणि आरोग्य सुविधांच्या बाबतीत तर आनंदच आहे.यूपी मध्ये अनेक गावातून सरकारी अधिकारी तयार होतात

Read more

या लंका मिनारमध्ये बहिण-भाऊ एकत्र जाऊ शकत नाहीत, का? ते जाणून घ्या…

भारतामधील प्रत्येक धार्मिक स्थळाचे किंवा एखाद्या स्थळाचे एक वेगळे महत्त्व असते आणि याच वेगळ्या महत्त्वामुळे या स्थळांना प्रसिद्धी मिळते.

Read more

अश्वत्थामा डोक्यावर जखम घेऊन आजही या किल्ल्याच्या मंदिरामध्ये पूजा करतो…

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे, कधी–कधी मस्तकावर असलेल्या घावातील रक्त थांबवण्यासाठी हळद आणि तेलाची मागणी देखील करतो.

Read more

उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी!

लव-जिहादच्या मुद्द्यावर योगी आदित्यनाथ भलतेच आक्रमक आहेत. निवडणूक काळात प्रत्येक प्रचारसभेत ते या मुद्द्याला हात घालतात

Read more

सिद्धांतने अभिनयाच्या प्रेमापोटी खऱ्या आयुष्यातल्या ‘प्रेमाला’ दिली होती सोडचिट्ठी

एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने त्याच्या आधीच्या प्रेमकहाणीबद्दल दिलखुलासपणे सांगितले. तो चार वर्ष एका रिलेशनशिपमध्ये होता.

Read more

या तरुणाच्या एका प्रयोगाने आता बाईक देऊ शकते १५३ किमी प्रतीलिटर इतके अॅव्हरेज

बाईकच्या इंजिनमध्ये एक छोटासा बदल करून त्याने बाईकचे एव्हरेज १५३ किलोमीटर प्रती लिटर करण्याचा चमत्कार करून दाखवला आहे.

Read more

लव्ह जिहादचा मुद्दा घेत UP निवडणूक, हिंदू-मुस्लिम भेद हाच भाजपचा गेम!

या आश्वासनामुळे हिंदू धर्मियांची मतं आपल्या खिशात टाकण्याचा पुन्हा नवा प्रयत्न भाजपने केल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

Read more

तिकीट मिळूनही दोन दिवसात काँग्रेस पक्ष सोडणारी महिला आहे तरी कोण?

या मोहिमेद्वारे ४०% जागांवरती महिलांना काँग्रेस पक्षातर्फे तिकीट दिलं जाईल असं सांगितलं गेलं होतं आणि तसं ते दिलंदेखील जात आहे

Read more

ED आणि भाजपचं साटंलोटं आहेच…? ED डायरेक्टर आता निवडणुकीच्या रिंगणात…

प्रत्येक राज्यातील नेमकी विरोधी पक्षातील नेत्यांवर होणारी ईडीची होणारी चौकशी हा संशय प्रत्येकवेळी अधिकच गडद करत गेली.

Read more

काँग्रेसच्या ४० % महिला उमेदवारीच्या अजेंड्यावरून दिग्गज नेते पक्ष सोडत आहेत

गोव्यात मनोहर परिरकरांच्या मुलाला म्हणजे उत्पल पर्रीकरला भाजपने तिकीट नाकारल्याने तो आता अपक्ष म्हणून उमेदवारी लढवणार आहे

Read more

युट्युबवर शिकले आणि घरीच छापल्या नोटा, पैशांचा ‘महाजुगाड’

मार्केटमध्ये यांचे सहाय्यक दुकानदार या बनावट नोटा चलनात मिसळत होते. अशाप्रकारे हे बनावट चलन संपूर्ण बाजारपेठेत पसरवले जात होते.

Read more

फुल- चादर नव्हे, तर या मकबऱ्याला मिळतो चक्क जोड्यांचा प्रसाद

आज भारतामधील राज्य, राष्ट्रीय महामार्ग आहेत जिथे अशा पद्धतीची धार्मिक स्थळे आहेत, श्रद्धाळू प्रवासी आवर्जून अशा ठिकाणी थांबतात

Read more

सपाच्या संपर्कात येताच दारोदारी दूध विकणारा अजय चौधरी, ५०० करोडोंचा मालक कसा काय बनला?

राजीव राय हे समाजवादी पक्षाचे सचिव आणि प्रवक्ते आहेत. अलीकडेच अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्यावरही धाड टाकण्यात आली होती

Read more

तुरुंगातून आमदारकीची निवडणूक जिंकणारा बाहुबली, हरिशंकर तिवारी!

एका नेत्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्याने चक्क तुरुंगात असताना निवडणूक लढवली आणि जिंकून सुद्धा दाखवली.

Read more

गढकुंडार किल्ल्याचे रहस्य; वाजत-गाजत गेलेली लग्नाची वरात पुन्हा परतलीच नाही…

भारतातला असाच एक रहस्यमयी किल्ला आहे ‘गढकुंडार’ हा किल्ला. फार पूर्वी एकदा ५०-६० लोकांची वरात या किल्ल्यावर फिरायला गेली

Read more

‘बंगाल प्रमाणे यूपीची अवस्था करू नका’, हाय कोर्टाची मोदींना विनंती

आज जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी ओमिक्रोन या व्हेरिएंटवर अभ्यास केला आहे, त्यांच्या मते हा रोग मागच्या रोगापेक्षा घातक नक्कीच नाही

Read more

यादव कुटुंबियांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी, कोणाकडे किती संपत्ती जाणून घ्या!!

यादव घराण्याची सून म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिम्पल यादव या अखिलेश यादव यांच्या पत्नी आहेत. २०१९ साली लोकसभेसाठी त्या उभ्या राहिल्या होत्या

Read more

UP Elections; योगींना चारी मुंड्या चीत करण्यासाठी ‘काका-पुतण्याची’ परत एकजूट!

महाविकास आघाडीचे चाणक्य म्हणून संजय राऊत जरी ओळखले गेले असले तरी शरद पवार हे राजकारणातील भीष्म पितामह आहेत

Read more

सोनिया गांधींनी सुद्धा निवडणुकांच्या आधी काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेणार होत्या पण

२ ऑगस्ट २०१७ रोजी खुद्द सोनिया गांधी विधानसभांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांनी प्रचाराची सुरवात वारणसीतूनच केली

Read more

काशी विश्वनाथ मंदिरातील कॉरिडॉरचे श्रेय घेण्यावरून भाजप आणि सपामध्ये रस्सीखेच

प्राचीन शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी  काही महत्वाकांक्षी प्रकल्प हात घेतले आहेत त्यातीलच हा एक प्रकल्प

Read more

UP च्या निवडणुकांचे अंदाज : मुख्यमंत्रीपदासाठी जनतेने कोणाला दिला कौल?

आज देशभरात काही राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यासाठी सगळे पक्ष देखील सक्रिय झाले आहेत. आश्वसनें अनेक पक्ष देत आहेत

Read more

UP सरकार वाढत्या प्रदूषणासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवतंय, असं कशामुळे?

दिल्लीच्या आजूबाजूला वाढणाऱ्या या औद्योगिकरणामुळे परिणामी दिल्लीसारखे शहर प्रदूषित होत आहे असे दिल्ली सरकारच म्हणणं आहे

Read more

२ लग्न-राम मंदिराची मागणी-तिहेरी तलाकला पाठिंबा: वादग्रस्त वसीम रिझवी हिंदू धर्मात

लखनौमधील काश्मीर मोहल्ला भागातून समाजवादी पक्षाकडून ते नगरसेवक सुद्धा झाले होते. त्यांच्या खाजगी आयुष्यात त्यांची दोन लग्न झाली आहेत.

Read more

मोदींची प्रशंसा केली म्हणून या विद्यार्थ्याची अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने डिग्री रद्द केली…

जे भाषाशास्त्रात पीएचडी देखील देते. त्याने एलएमएममध्ये एमए केले असल्याने त्याला एलएमएममधील पदवी मिळायला हवी

Read more

वरुण गांधींचं स्कँडल बाहेर आलं आणि तेव्हाच UP चं “भावी मुख्यमंत्रीपद” गमावलं…

हा केवळ वरुण गांधी यांना धक्का होता असं नाही तर एकूणच गांधी कुटुंब आणि त्याभोवती असणारं वलय यालाही धक्का होता

Read more

फायटर जेट सुद्धा सहजरित्या उतरवण्याची क्षमता असलेला “पूर्वांचल एक्सप्रेसवे”

हा एक्सप्रेसवे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौला महुवा, आझमगड, बाराबंकी या प्रमुख शहरांसह प्रयागराज आणि वाराणसीशी जोडेल.

Read more

“केरसुणी घेऊन जमीन झाडणार्‍या प्रियांका गांधींच्या व्हिडिओ मागे नेमकं राजकारण काय आहे?”

प्रियांका गांधीच्या दलित वस्ती भेटीमुळे तिकडच्या नागरिकांवर याचा चांगलाच प्रभाव पडलेला दिसून येत आहे असे बोलले जात आहे.

Read more

मायावती ते सुशीलकुमार शिंदे! हे आहेत आजवर भारतात झालेले ‘दलित मुख्यमंत्री’!

पंजाब राज्याला पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री मिळणार असला, तरी या पदावर बसण्याचा मान दलित व्यक्तीला इतर राज्यात याआधी सुद्धा मिळालेला आहे.

Read more

राखी आणि महात्मा गांधींच्या कमी कपड्यांची तुलना करणारे ‘विद्वान’ विधानसभा अध्यक्ष!

राखी सावंत आणि राजकारण हे समीकरणही नवीन नाहीये. काही दिवसांपूर्वी १७ तारखेला पंजाबच्या राजकीय वर्तुळात राखी सावंतचा उल्लेख निघाला होता.

Read more

तालिबानचं भारतीय कनेक्शन!

आज तालिबान्यांनी जवळजवळ पूर्ण देशावर कब्जा केलेला आहे अनके स्थानिक नागरिक पलायन करत आहेत आपला जीव वाचवत मिळेल तिथे पळ काढत आहेत

Read more

२ मुख्यमंत्री एकाच वेळी कार्यरत! वाचा, राजकारणात काहीही होऊ शकतं!

सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, पुढच्या ४८ तासात कंपोजिट फ्लोअर टेस्टिंग होईल. तोपर्यंत या दोघांना मुख्यमंत्र्यासारखीच वागणूक देण्यात यावी,

Read more

भाजपच्या या १० आमदारांनी स्वतःच कुटुंब नियोजन विधेयकाची खिल्ली उडवली आहे

आमदार असो खासदार असो कायमच चर्चेत असतात अनेक मुद्द्यांवरून घरातले वाद असो किंवा बाहेरील पक्षातील वाद असो ते समोर येत असतातच

Read more

पाकिस्तानची घुसखोर महिला बनली भारतातल्या गावाची सरपंच: वाचा नेमकी भानगड

पुढे तपासादरम्यान हेसुद्धा निदर्शनास आलं की बानो बेगमच्या वोटर कार्ड पासून, आधार कार्ड आणि सगळे कागदपत्र खोटे होते.

Read more

काशी विश्वेश्वराचं विमनस्क वास्तव : तो नंदी अजूनही आपल्या विश्वेश्वराची वाट बघतोय…

हिंदू मंदिरे पडून मोघलांनी आपल्या मशिदी उभारल्या, अनेक मंदिरे लुटून तिकडच्या पुजारांच्या कत्तली करून आज तिकडे मशिदी दिमाखात उभ्या आहेत

Read more

कृष्णाच्या खट्याळपणामुळे आजही मथुरेमधील पुरुषांना लाठ्या खाव्या लागतात

भारतात होळी ही विविध पद्धतीने साजरी केली जाते ,प्रामुख्याने उत्तर भारतात होळी आणि रंगपंचमीचा विशेष महत्व आहे

Read more

इथे चक्क शीर नसलेल्या मूर्तीची पूजा केली जाते! कुठे आणि का केले जाते असे?

मुघल सैन्य मंदिराच्या समोरून गेले. मशीद वाटून दुर्लक्ष करून सैन्य पुढे गेले परंतु एका सेनापतीची नजर मंदिरात असणार्या घंटेवर पडली.

Read more

गुन्हेगारी विश्व ढवळून काढणाऱ्या विकास दुबेची खरी काळीकुट्ट बाजू!

अलीकडच्या काळात विकास दुबे याने राजकीय महत्त्वाकांक्षा विकसित केल्या होत्या. त्याला आमदार व्हायच होतं. त्याने जिल्हा पंचायत स्तरावरही पद भूषवलं!

Read more

“आता मी जळाले असल्याने किमान ते माझ्यावर बलात्कार तरी करणार नाहीत”

तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या कपड्यांना हात घातला जातो तेव्हा तो तिच्या माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारावर बलात्कार नसतो का ?

Read more

अवैध धंदे, गुंडगिरी आणि रक्तपात: उत्तर प्रदेशमधील रक्तरंजित राजकारणाचे थरारक वास्तव

आपल्याला लक्षात आलं असेलंच की उत्तर प्रदेशचं राजकारणं म्हणजे किस चिडीया का नाम है.

Read more

मासिक पाळीसाठी गावोगाव भांडत हिंडणाऱ्या एका ग्रामीण योध्याची कथा

त्यांच्या या कष्टाचे चीज तेव्हा झाले जेव्हा ते या कामामुळे यूनिसेफच्या प्रोजेक्ट ‘गरिमा’शी जोडले गेले.

Read more

पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचं कवित्व – आपण काय शिकायला हवं?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === ५ राज्यांचे निकाल आज जाहीर झालेत, exit poll

Read more

उत्तर प्रदेशात विकले जाताहेत मुलींचे मोबाईल नंबर

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === ह्या आजच्या जगात काय विकत मिळेल सांगता येत

Read more

उत्तर प्रदेश निवडणुकीची ही रणनीती तुम्ही ओळखली नाहीये!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === उत्तर प्रदेशाच्या पार्श्वभूमीवरील राष्ट्रीय राजकारणाची एक रोमहर्षक अन

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?