शाहरुख बंदूक घेऊन पार्टीत शिरला तेव्हा खुद्द बाळासाहेब त्याला सामोरे गेले…!
त्याची ही मुक्ताफळं सुरू असताना हे प्रकरण आतमध्ये पोहोचलं आणि याची खबर बाळासाहेबांना लागली. यावर बाळासाहेबांनी शाहरुखसाठी एक खास निरोप पाठवला!
Read moreत्याची ही मुक्ताफळं सुरू असताना हे प्रकरण आतमध्ये पोहोचलं आणि याची खबर बाळासाहेबांना लागली. यावर बाळासाहेबांनी शाहरुखसाठी एक खास निरोप पाठवला!
Read moreशहँशाहचं पात्र रंगवताना त्याच्या वेशभूषेतून तो काय आहे, का आहे आणि त्याचं उद्देश्य काय आहे हे कळावं अशी टीनु आनंदची इच्छा होती.
Read moreकामाची फिकीर त्यानं कधीच केली नाही कारण तो राजकुमार होता आणि त्याच्यासाठी चित्रपट बनायचे, त्याला कधीच काम मागत फिरावं लागलं नाही.
Read moreस्कॉर्पिओ वापरणारे पुढारी किंवा दुचाकीवर होम डिलिव्हरी देणारा व्यक्ती असो, टायर्सचा एक रंग हा काही बाबतीत तरी ‘विषमता’ कमी करतो!
Read moreसुरुवातीच्या काळात या मैदानाचं नाव ‘शिवाजी पार्क’ असं नव्हतं. १९२७ मध्ये हे नाव बदलून ‘शिवाजी पार्क’ हे नाव देण्यात आलं होतं.
Read moreहे विमान संपूर्णपणे फस्त करायला त्याला दोन वर्षं लागली. १९५९ ते १९९७ या कालखंडात त्यांनी नऊ टन म्हणजेच ८१६४ किलो इतका धातू पचवला.
Read moreया इंडस्ट्री मध्ये टिकायचं असेल तर तुमची कातडी जाड हवी, कोणत्याही प्रकारचे अपमान सहन करायची ताकद हवी तरच इथे तग धरून राहता येतं.
Read moreअमेरिकेत कॅशिअस क्ले ज्यु. या नावाने १७ जानेवारी १९४२ रोजी जन्मलेला हा मुलगा. याचे वडील पेंटर आणि आई मोलकरीण होती!
Read moreएकेकाळी सर्व सोयींनी उपयुक्त असलेल्या या खाणीला २८ फेब्रुवारी २००१ रोजी आर्थिक नुकसान झाल्याने बंद करावं लागलं होतं.
Read moreज्या नवीन वर्षाचे स्वागत जगभरात वाजत गाजत केले जाते त्याच नवीन वर्षाचं या देशाला काहीच सोयर सूतक नसतं.हा देश नेमका आहे तरी कोणता?
Read moreनव्या कंपनीचे मुख्यालय हे शेमनीज मध्येच स्थापन करण्यात आले. त्या काळी जर्मनीत कार निर्माण करणारी ऑटो युनियन ही दुसरी सगळ्यात मोठी कंपनी होती.
Read moreटाटा सुमो लाँच झाल्यावर असा समज होता की ‘सुमो wrestlers’ सारखी मजबूत गाडी म्हणून हे नाव टाटा ग्रुप ने सुमो हे नाव दिलं आहे.
Read moreआज पारले ही जगातील सर्वात जास्त बिस्किट्स विकणारी कंपनी आहे. २ रुपयांत विकले जाणारे पारले हे एक ट्रेंड सेट करणारं बिस्कीट ठरलं.
Read moreएखाद्या वास्तू भोवती इतक्या घटना घडत आहेत आणि इतिहासात सुद्धा इतक्या घटना घडून गेल्या आहेत हे कळल्यावर त्या शहराबद्दल आपली आस्था अजूनच वाढते.
Read moreएक क्रिकेटप्रेमी म्हणून याबद्दल विचार करणे तसे अवघडच आहे. ‘द सुनील गावस्कर ओम्नीबस’ या आपल्या आत्मचरित्रात ते या घटनेचा आवर्जून उल्लेख करतात.
Read moreअकबर पॅलेसच्या आवारात राहणारा त्याच्या दरबारातील बिरबल हा एकमेव व्यक्ती होय. यावरुन हे स्पष्ट दिसते की, बिरबल आणि सम्राटांची किती जवळीक होती.
Read moreआज सुद्धा ही कार दिल्लीच्या लालबहादुर शास्त्री मेमोरियल मध्ये जतन करून ठेवण्यात आली आहे. ही कार बघण्यासाठी लोक गर्दी करतात
Read more