उद्धव ठाकरेंनी काढली शंभर अपराध भरलेल्या शिशुपालाची वरात…!

शिवसेनेचा जन्मच मुळी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी झाला आहे आणि आता प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रतिष्ठेचा होता. महाराष्ट्राच्या अस्मितेवर कुणी लाथ मारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या तंगड्या तोडून गळ्यात बांधण्यासाठी शिवसेना नेहमीच सज्ज असते.

Read more

“मुख्यमंत्र्यांनी कामं करायची, की ‘आमचं मनोरंजन’?” जनता करतेय सवाल!

पदावर विराजमान असणाऱ्या व्यक्तीकडून त्या पदाची किंमत केली जाते का? हे असे बाष्कळ विनोद, शाब्दिक कोट्या करणं त्या पदाला साजेसं आहे का?

Read more

राज्यातील सद्यस्थिती आणि पंढरपूर निकाल सत्ताबदलाचा संकेत ठरणार का..?!!

सामान्यजन सोडा, प्रत्यक्ष निर्णय घेणाऱ्या व्यक्ती किंवा समूहाने कधी कल्पना केली नसेल, असे काही निर्णय झाल्याचे आपल्याला आढळून येत असते.

Read more

“उद्धव ठाकरे म्हणजे सतत संपर्क क्षेत्राबाहेरील मुख्यमंत्री…!”

पुण्याचे आमदार म्हणतात महाराष्ट्राच्या इतिहासातील ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ असलेले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला जाईल.’

Read more

महाराष्ट्रासमोर उभं ठाकलेलं “हे” राजकीय संकट कोरोनापेक्षाही जास्त संभ्रमात टाकणारं आहे

महाराष्ट्रात सध्या कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यात महाराष्ट्र सरकारचे अस्थिर होणे हे राज्याच्या हितास परवडण्यासारखे नाही.

Read more

प्रत्येक पक्षात एक-दोन संजय राऊत असायला हवेत…

शीर्ष नेतृत्वाच्या विश्वासातले असणे आणि तरीही वैयक्तिक महत्वाकांक्षा नसणे हे डेडली कॉम्बिनेशन आहे. या कॉम्बिनेशनला, परिस्थितीचे सुयोग्य भान आणि चातुर्याची फोडणी मिळाली की संजय राऊत नावाचा खमंग पदार्थ तयार होतो.

Read more

ठाकरे शहा भेटीमागील खरं वादळ : मुख्यमंत्री बदलाचे ढग दाटले? : जोशींची तासिका

शिवसेनेला स्वतःचे डोके वापरणारा मुख्यमंत्री नकोय आणि त्या निकषात तावडे फिट बसतात. उलटपक्षी तावडे काही प्रमाणात भाजपसाठी खड्डे खोदतील ज्याचा फायदा शिवसेनेला निश्चित होऊ शकतो.

Read more

फडणवीस उद्धव ठाकरेंना मुंबईचे केजरीवाल करत आहेत काय?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === एका छोट्या राज्याचा वाटावा एवढा अवाढव्य आर्थिक पसारा

Read more

मनपा निकाल : भाजपची सेनेला अप्रत्यक्ष मदत आणि “देवेन्द्रयुग” घोषणेची घाई

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === महानगर पालिका आणि जिल्हापरिषद ह्यांचे निवडणूक निकाल सोबत

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?