भारत सरकारने केरळसाठी UAE ने देऊ केलेली 700 कोटींची मदत नाकारण्यामागचं खरं कारण “हे” आहे 

मोदी सरकारने UAE ने देऊ केलेली ७०० कोटींची मदत नाकारली आहे. नरेंद्र मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय युपीए सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून घेतला आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?