बाबा का ढाबा रात्रीतून झाला फेमस. तुमच्याकडंही आहे स्वतःच्या बिझनेसलाही फेमस करायचं अस्त्र. हे बघा…

अगदी काल परवाचं दिल्लीतील ‘बाबा का ढाबा’ चं उदाहरण जर का बघितलत तर लक्षात येईल की सोशल मीडिया ची खरी ताकद काय असते?

Read more

मजुरांसाठी अतोनात कष्ट घेतल्यानंतर आता सोनू सूद एका नव्या निमित्ताने अनेकांना आधार देतोय!

कधीतरी स्वतःची पॉलिटिकल आयडियोलॉजी बाजूला ठेवून इतर लोकांच्या कल्याणासाठी सेलिब्रिटीजनी स्टँड घेणं गरजेचं असतं. कदाचित काहीतरी फरक पडू शकतो.

Read more

सुशांतसिंग-सीबीआय प्रकरणात अक्षय कुमार होतोय ट्रोल…!

थोडक्यात काय, तर नवा सिनेमा तोंडावर असल्यामुळेच आता अक्षयकुमार त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय; असं यांचं म्हणणं आहे.

Read more

‘मद्यप्रेमींची’ सुरू झाली दिवाळी, तर नेटकऱ्यांनी ट्विटरवर केली धमाल – हे फोटो बघाच

आदल्या रात्रीपासून लोकं दारूच्या दुकानाबाहेर ठाण मांडून बसले! एकवेळ कधी रेशनसाठी एवढ्या मोठ्या रांगा लागल्या नाहीत ज्या काल दारूच्या दुकानाबाहेर होत्या!

Read more

मनस्वी सुबोध भावेचा कोरोनानिमित्ताने ‘ट्विटरच्या’ माध्यमातून एक आगळा-वेगळा उपक्रम!

कट्यार काळजात घुसली सारखा सिनेमा प्रोड्यूस करून शिवाय त्यात एक उत्तम भूमिका साकारून त्याने तरुण पिढीला पुन्हा शास्त्रीय संगीताकडे आणि संगीत नाटकाकडे वळवलं!

Read more

ह्या १० गोष्टींवर चीनमध्ये चक्क बंदी आहे, याला काय म्हणावं?

चीनमधील सरकारचे निर्णय अनेकदा हुकूमशाहीचा प्रत्यय येईल असेच असतात. मग ते माध्यमांवरील निर्बंध असो, किंवा जनतेवर लादलेले काही कठोर निर्णय असो…

Read more

सुबोध भावेंचा ट्विटरवरील “हा” अप्रतिम उपक्रम आपल्याला “जग सुंदर आहे” ही खात्री पटवतो…!

सुबोध भावेंनी केलेल्या एका ट्विटमुळे सोशलमिडीयावर ट्रोल्स आणि फेक न्यूजच्या नकारात्मक गोंगाटात अगदीच अभावाने दिसणारी आपल्या विश्वाची ही बाजू सुरेखरित्या समोर आली आहे.

Read more

पेप्सी ने “कुरकुरेमध्ये प्लास्टिक असतं!” हा जोक फारच सिरियसली घेऊन इंटरनेटवर युद्ध पुकारलंय!

शहाण्याने कोर्टाची पायरी चढायची नसते म्हणतात बुआ..!

Read more

काही तासांत नरेंद्र मोदींचे ट्विटर फोलोवर्स तीन लाखांनी कमी झालेत! कारण वाचा..

स्वत:च्या पॉलिसी मध्ये जंगी बदल करून ट्वीटर ने आपल्या घरात बेनामी नावाने घुसून बसलेल्या नकली युझर्सना हटविण्याचा विडा उचलला आहे.

Read more

फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवरून व्हिडीओज डाऊनलोड करायचे आहेत? या ट्रिक्स वापरा..

ह्या अप्लिकेशन्समुळे तुम्ही २४ वेगवेगळ्या वेबसाईट्स वरून वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये व्हिडीओ डाऊनलोड करू शकता.

Read more

फोटोतील कपड्यांवर आक्षेप घेणाऱ्याला तापसी पन्नू चं जबरदस्त प्रत्युत्तर

तिच्या उत्तरला तिच्या चाहत्यांनी तसेच खुद्द बॉलीवूडचा स्टार अभिनेता अर्जुन कपूर याने देखील शाबासकी दिली.

Read more

जुही चावला “फटाके बंदी” च्या समर्थनात उतरली पण पुढे वेगळेच फटाके फुटले

तिचे हे समर्थन आता तिच्याच अंगलट आले आहे आणि त्यासाठी सोशल मिडियावरच्या ट्रोलर्सनी तिचा खरपूस समाचार घेतला.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?