ट्रूकॉलर’ला तुमचं नाव इतकं परफेक्ट कसं कळतं? जाणून घ्या..

आता अजून एक फीचर आहे या अॅपचे, की तुम्ही तुमचा नंबर डाटाबेसमधून हटवू शकता. त्यासाठी एका विशिष्ट लिंकवर जाऊन नंबर प्रायव्हेट ठेवण्याचं कारण दिलं तर तुमचा नंबर ट्रू काॅलर शेअर करत नाही.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?