प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यावर ‘झी’चे उघडले डोळे! श्रावणी सोमवारपासून ‘सुधारण्याचा’ मुहूर्त

सध्याची स्थिती पाहता, नव्या मालिकांकडून फार अपेक्षा नाहीत. त्या ठेवण्यात अर्थही नाही. अपेक्षा ठेऊन भ्रमनिरास होण्यापेक्षा अपेक्षा न ठेवणं बरं!

Read more

नव्या वेष्टनात शिळाच माल! ‘अग्गबाई’, नव्या नावाने आपल्या माथी हे काय मारलं जातंय?

मालिका सुरु होऊन अनेक महिने झाल्यानंतर, मालिकेचं नव्याने बारसं होण्याची घटना पहिल्यांदाच घडत आहे. हा सगळा अट्टाहास टीआरपीसाठी सुरु आहे.

Read more

TV वरील कार्यक्रमाचा “TRP” जास्त आहे म्हणजे नेमकं काय? वाचा माहित नसलेली ‘माहिती’!

मंडळी कधी विचार केलाय का काय आहे हा टीआरपी? आणि कश्या प्रकारे आपण पाहतो त्या कार्यक्रमांना रेटिंग दिलं जातं, चला जाणून घेऊया.

Read more

मराठी मालिका निर्माते मराठी दर्शकांना कधीपर्यंत “बिनडोक” समजत रहाणार आहेत?

आजचा प्रेक्षक सुज्ञ आहे. ओटीटीसारखे इतर पर्याय सुद्धा त्याला उपलब्ध आहेत. ‘या गोष्टींचा निर्मात्यांना विसर पडलाय का?’ असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

Read more

रामायण ७.७ कोटी पार! पण हा टीव्ही चॅनेलचा “टीआरपी” म्हणजे नेमकं काय? तो कसा मोजतात? जाणून घ्या…!

तुम्ही आवडत्या टीव्ही शोजचा टीआरपी माहिती करून घ्या व कोणता कार्यक्रम लोकप्रिय आहे हे जाणून घ्या. टीआरपी काय असतं व त्याची गरज टीव्ही चॅनेल्सला का आहे ?

Read more

तैमूरच्या ‘बाललीला’, दीपिका-रणवीरचं लग्न, ह्यातच अडकलेल्या मीडियाचं करावं तरी काय?

लोकांनाच हे आवडते असे म्हणून मीडिया स्वतःची जबाबदारी झटकून वाचक/दर्शकांवर सगळा दोष टाकून मोकळे होत आहेत. कारण त्यांना त्यांचा बिझनेस करायचा आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?