१८ वर्षीय आशिया – ६१ वर्षीय शमशाद…आणि काय तर म्हणे प्रेमविवाह…!

पाकिस्तान हा देश त्याच्या आतंकवादी कारवायांसाठी आणि अशाच काही चित्रविचित्र घटनांसाठी ओळखला जातो हे जगजाहीर सत्य आहे.

Read more

या ५ महारथींनी आयुष्यात जे कमावलं ते सगळं ‘अशा’ कृतींमुळे एका झटक्यात गमावलं!

चांगल्या गोष्टी असो किंवा थुकरट गोष्टी त्यांना ट्रेंड व्हायला वेळ लागत नाही, आणि या सगळ्याचा सर्वात जास्त फायदा घेतात म्हणजे मीमकरी लोकं!

Read more

आमिरच्या घटस्फोटावर द्वारकानाथ संझगिरींची ही पोस्ट अनेकांच्या भुवया उंचावणारी होती!

प्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी यांनी एक फेसबुक पोस्ट केली, त्यांच्या या पोस्टवर चक्क लोकांनी बऱ्याच चांगल्या वाईट कॉमेंट केलेल्या आहेत.

Read more

शाहरुखची फुंकर ते जावेदची थुंकी: या प्रकरणांच्या मुळाशी आहे तरी काय?

शाहरुखच्या थुंकण्याचा संबंध थेट जावेद हबीबच्या लज्जास्पद विधानाला जोडून ट्रोलर्सनी आपला रिकामा वेळ सत्कारणी लावला.

Read more

असं काय झालं की राहुल गांधी म्हणाले “मोदींची फेकुगिरी टेलिप्रॉम्पटरलाही सहन नाही होत!”

दांडग्या इच्छाशक्तीच्या जोरावर भारतीयांनी कोरोनाविरुद्ध लढा दिला असं ते म्हणाले मात्र नंतर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे टेलीप्रॉम्प्टर बंद पडला.

Read more

“आमिर, रस्ते नमाज पढण्यासाठी नाहीयेत” आमिर खान पुन्हा नेटकऱ्यांच्या रडारवर!

आधीच घटस्फोटामुळे लोकं आमीरवर नाराज आहेत त्यात या अशा जाहिरातीमुळे तर तो पुन्हा नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे.

Read more

ट्रोलर्सपुढे शिवलीलाच्या ‘लीला’ पडल्या फिक्या, आजारपणामुळे एक्झिट की…?

५००० किर्तनं करणा-या शिवलिलाने आपल्या किर्तनात आजपर्यंत जे जे मुद्दे मांडले त्यापैकी बहुतांश मुद्द्यांना बिग बॉसच्या घरात येताच हरताळ फासला.

Read more

पाकिस्तान ‘खरंच’ सुरक्षित देश आहे का(?) ही ५ कारणं वाचून संभ्रम नक्की दूर होईल!

पाकिस्तान सर्वात जास्त सुरक्षित असण्याचं हे तर सर्वात महत्वाचं कारण आहे. तिथल्या जनतेला तिथे होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांची आता सवयच झाली आहे.

Read more

“नवऱ्याच्या चपला उचलणे” हीच इस्लाम संस्कृती, पाकिस्तानी अभिनेत्रीचा अजब दावा!

आज पाकिस्तान सारख्या देशात हळूहळू महिला पुढे येऊन शासकीय सेवेत रुजू होत आहेत तर काही महिलांना आजही बुरख्यात आहेत

Read more

“मुख्यमंत्र्यांनी कामं करायची, की ‘आमचं मनोरंजन’?” जनता करतेय सवाल!

पदावर विराजमान असणाऱ्या व्यक्तीकडून त्या पदाची किंमत केली जाते का? हे असे बाष्कळ विनोद, शाब्दिक कोट्या करणं त्या पदाला साजेसं आहे का?

Read more

निखिल वागळें “…काशिनाथ…” चित्रपटावर केलेल्या टीकेमुळे झाले होते ट्रोल

मराठी चित्रपटावरील भाषणामुळे निखिल वागळे ट्रोल झाले होते. या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये असलेल्या अनेक कमेंट्सपैकी काहींनी तर धमाल उडवून दिली.

Read more

पवारांना घरबसल्या कोव्हिड लस? जनतेच्या ‘या’ संतप्त प्रतिक्रिया समाजमन दर्शवताहेत

अजित पवारांनी लस घेताना फोटो काढण्याला नौटंकी म्हणून संबोधले होते, आता लोकं त्यांच्याकडे यावरचं उत्तर मागत आहेत!

Read more

‘मामी जोमात, ट्रोलर्स कोमात’ : अमृता फडणवीसांचं ट्रोलर्सना खुलं आव्हान

ट्रोलर्सना घाबरल्या त्या फडणवीस वहिनी कसल्या. “तयार राहा, माझं आणखी एक गाणं येतंय” असं म्हणत त्यांनी ट्रोलर्सना इशारा दिलाय.

Read more

स्वरा भास्करने केलं असं काही की युजर्स “झोमॅटोवर” झाले नाराज!

स्वरा भास्कर हे नाव तिने केलेल्या भूमिकांपेक्षा तिने केलेल्या असंबद्ध व्यक्तव्यांमुळे आणि गोंधळलेल्या स्टँड मुळे जास्त चर्चेत असतं!

Read more

अमृता फडणवीस होताहेत आता मॉडेलिंग केल्यामुळे ट्रोल…

सामान्य माणूस असो किंवा सेलिब्रिटी. ट्रोलिंग करायचं म्हंटल की ते कसंही होत असतं. राजकारणी लोकांच्या बाबतीत ट्रोलिंगला मर्यादा नसतातच बहुतेक!

Read more

१८०० रु. वाल्या काकूंच्या व्हीडियो वरून स्वप्नीलने केली ट्रोलर्सची कानउघडणी, वाचा!

बऱ्याच लोकांनी “त्या काकूं”च्या व्हिडिओचे मजेशीर मिम्स शेयर केले पण त्यामागचं “हे शास्त्रीय कारण” जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा!

Read more

१८०० रु. वाल्या काकूंच्या व्हायरल विडिओ मागे असू शकते “हे सत्य”! समजून घ्या…

दुसऱ्याकडे बोट दाखवून हसणे सोप्पे असते पण स्वतः मध्ये सुद्धा असलेल्या त्रुटी मान्य करून त्या सुधारणं देखील तितकंच गरजेचं असतं.

Read more

“अग्गं बाई सासूबाई” वर टीका करणाऱ्या पोस्टवर ज्येष्ठ कलाकार गिरीश ओक भडकले!

सध्या कित्येक ओटीटी प्लॅटफॉर्म हे टीव्ही मालिकांची जागा घेऊ बघत आहेत, लोकं सुद्धा त्या प्लॅटफॉर्म वरचा कंटेंट आवडीने बघत आहेत!

Read more

“काय सांगशील ज्ञानदा?” – व्हायरल झालेल्या सर्वोत्तम मिम्स…

कोण कसा या ट्रोलिंग चा विषय होईल आणि कशाप्रकारे त्यावर वेगवेगळे मीम्स आणि जोक्स व्हायरल होतील हे खरंच कुणीच सांगू शकत नाही! 

Read more

मार्क झुकरबर्गच्या पोस्टवर भारतीयांनी केलेलं अश्लील ट्रोलिंग बघून शरमेने मान खाली झुकते…

भारतीय मानसिकतेवर जगाचं मत खराब होत आहे ते कसं पुसलं जाईल? जागे व्हा, आपले शब्द आपल्याला नाही आपल्या देशाला जगासमोर सादर करतात.

Read more

गजा पाटील ‘सरंजामे ग्रुप’चा मालक होण्याबद्दल झी मराठी होतीये झकास ट्रोल! वाचा मजेशीर कमेंट्स

प्रभा अण्णावतुल्ल्ला ह्यांनी ईशा आणि राजनंदिनीच्या घटक्यात प्रेमात पडण्याचा प्रकार विचित्र असल्याचं मत नोंदवलं आहे !

Read more

ए आर रहमान होताहेत ऍव्हेंजर्स थीम गाण्यामुळे ट्रोल.. लोक म्हणतात “अर्ध जग ह्याच गाण्यामुळे गायब झालं!”

मार्व्हल स्टुडियोजच्या ऍव्हेंजर्स सिरीजमधील “ऍव्हेंजर्स -इन्फिनिटी वॉर” हा चित्रपट आला आणि लोकांना तो मार्व्हलच्या इतर चित्रपटांप्रमाणेच आवडला.

Read more

मोदीभक्त, माध्यमे व बुद्धिवाद्यांची ट्रोलिंग आणि विश्वासार्हता!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === उजव्या विचारसरणीच्या, अपरिवर्तनवादी किंवा मूलत्ववादी सत्ता ह्या त्या

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?