झार बॉम्ब: रशियाच्या सर्वात मोठ्या अणुबॉम्ब ची कथा

पॅराशूटच्या सहाय्याने तरंगत “झार” जमिनीवरून २ किलोमीटर उंचीवर आला आणि कहर झाला! भयाण, अतर्क्य मोठा स्फोट घडून आला! ४ मैल रुंद आगीचा गोळा झळाळला जो २००० किलोमीटर दूरवरून बघता येऊ शकत होता!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?