मोहाचे (दारू नव्हे, फुलांचे!) हे औषधी गुणधर्म माहिती आहेत का?

टोळ म्हणजे मोहाच्या झाडाचे फळ आहे. या टोळीचे तेल काढतात. दिवा लावायला व खाण्यासाठी हे तेल वापरतात. पण टोळीचे तेल गरम खाल्ले तर चांगले असते.

Read more

विकत घरी आणल्यावर मोगऱ्याला फूलच येत नाही, तुमच्या घरीही हेच घडतंय का? या टिप्स वाचाच

बरेचदा आरंभशूर असल्याप्रमाणे आपण हौसेने फुलझाडे तर आपल्या बागेत लावतो पण त्यांची जपणूक काशी करावी हेच आपल्याला माहिती नसते मग काय होणार?

Read more

“रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये” अंधश्रद्धा की विज्ञान? वाचा याचं शास्त्रीय उत्तर

पर्यावरणातील अनेक गोष्टींबद्दल काही समज गैरसमज आहेत. काही समज शास्त्रीय आहेत तर काही अशास्त्रीय. रात्री झाडांखाली झोपू नये हा असाच एक समज.

Read more

पुष्पामध्ये दाखवल्या गेलेल्या रक्तचंदनाला एवढी मागणी का असते?

रक्तचंदनाला आज भारताचं नव्हे तर चीन, म्यानमार जपान आणि इस्ट एशिया या ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

Read more

बेशुद्ध माणसाला खांद्यावर हॉस्पिटलमध्ये नेऊन जीव वाचवणारी “लेडी सिंघम”!

काही दिवसांपूर्वी चेन्नईमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, अतिवृष्टीमुळे रस्त्यांमध्ये झाडे पडली होती

Read more

प्राणी जसे शी-शू करतात, तसे झाडं काय करत असतील? हे घ्या उत्तर…

प्रत्येक सजीव उत्सर्जन करत असतो तसेच झाडेही करतात. हा निसर्गाचा नियम आहे. पण त्यांच्या उत्सर्जन करण्याच्या पद्धती जरा वेगळ्या असतात.

Read more

या झाडांच्या सानिध्यात चुकून सुद्धा आलात तरी मृत्यू निश्चित!

झाडांपासून आपल्याला खूपच फायदे आहेत स्वतः दूषित हवा शोषून आपल्याला मात्र ताजी हवा देण्याचं काम झाड करत असतात

Read more

मानवी स्पर्श झाला तर पाने मिटवून घेणारी ही वनस्पती आहे अनेक आजारांवर उपयुक्त!

या वनस्पतीमुळे असाध्य रोग तर बरे होतातच त्यासोबतच या वनस्पतीचा नियमित सेवन केल्यामुळे मानसिक स्थिती देखील सुधारू शकते असे सांगण्यात येते.

Read more

दहा झाडे लावा आणि बंदुकीचं लायसन मिळवा. काय आहे हा प्रकार?

झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश निव्वळ घोषणाबाजी करण्यापुरता नाही. या जिल्हाधिकाऱ्याने त्यावर त्या अनुषंगाने काही निर्णय घेतले आहेत आणि ते राबवण्याचा आराखडा तयार केला आहे.

Read more

एकाचे दोन्ही हात नाहीत, तर दुसऱ्याचे दोन्ही डोळे नाहीत, पण दोघांचं कार्य आपल्याला नवा दृष्टिकोन देतं.

दोघांनी सुरु केलेल्या या कार्याने या गावाच्या आसपासच्या प्रांतात जाणून चळवळ उभी केली आहे.

Read more

झाडांना मेंदू असतो का, काय सांगते नुकतेच समोर आलेले संशोधन ?

न्यूरॉन अ या जंक्शनमध्ये एक माहितीची पुडी सोडतो. ही माहिती म्हणजे जैव रसायने (bio-chemicals) असतात. त्यांना न्यूरोट्रान्समीटर्स (neurotransmitters) असं म्हणतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?