कुठे फिरायला गेलात, तर “या” सर्व ठिकाणी अगदी मोफत राहू, खाऊ-पिऊ शकता…!

या लेखात आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही फुकटात राहू शकता आणि तुमच्या जेवणाची सोयही एकही पैसा न देता होईल.

Read more

“माझ्याबरोबर जगभर प्रवास करा – २६ लाख रुपये मिळवा”- करोडपती तरुणाची अजब ऑफर!

त्याने उच्च शिक्षण सोडून त्याच्या व्यवसायावरच संपूर्ण लक्ष केंद्रित केले. आज तो चार कंपन्यांचा मालक आहे.

Read more

फिरायला जात असाल तर पॅकिंगच्या या ७ टिप्स लक्षात ठेवाच, प्रवास सुखाचा होईल

जर या छोट्या, पण महत्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन नियोजन करून प्रवासाची तयारी केल्यास प्रवास करणे अधिक रंजक होऊ शकेल.

Read more

बँकॉक, थायलंडला बॅचलर ट्रिप प्लॅन करताय? या १० गोष्टी कटाक्षाने टाळा!

तुम्हीसुद्धा तुमची बॅचलर ट्रीप बँकॉकला प्लान करत असाल तर थोडं थांबा..आधी हे पूर्ण वाचा आणि मग बॅग भरायला घ्या !

Read more

या अद्भुत गोष्टी “लडाख म्हणजेच स्वर्ग” याची साक्ष देतात, तुम्हाला माहितीयेत का?

लडाख म्हणजे जणू स्वर्गच, भारतमातेचा मुकुट म्हणजे काश्मीर आणि ह्या मुकुटावरचा, आपल्या तेजाने चमकणारा, तेजस्वी हिरा म्हणजे लडाख!

Read more

प्रवास करण्याचे १३ फायदे – जे तुम्हाला जीवनात प्रचंड यशस्वी करू शकतात…

प्रवास करण्याचे फायदे नकळतपणे आपलं व्यक्तिमत्व घडवण्यात मोलाचा वाटादेखील उचलत असतात. ही गुंतवणूक महत्त्वाची आहे. तेव्हा एकट्याने, कुटुंबासोबत, मित्रांसोबत सहलीचा निर्णय नक्की घ्या.

Read more

५० लाखांहून अधिक लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या ऑटोरिक्षाचा इतिहास!

१९७३ पर्यंत ऑटोरिक्षा भारताबाहेर प्रसिद्ध झाली होती! बजाज ऑटो ऑस्ट्रेलिया, हॉंगकॉंग, बांगलादेश या देशांत ऑटोरिक्षांची निर्यात करू लागले होते.

Read more

नूडल्स आणि मोमोजचा नैवेद्य दाखवला जाणारी सुप्रसिद्ध “चायनीज कालिमाता”…!

तेंगारा मधील चायनीज सांगतात की आमच्यापैकी काही ख्रिश्चन आहेत, काही बौद्ध आहेत.. पण तरीही आम्ही कालीमातेची पूजा करतो.

Read more

आईवर रागावून त्यांनी घर सोडून पुणे गाठलं…आणि काही वर्षात तुळशीबाग उभी केली…!

तिथलं राममंदिर असो की मानाचा गणपती, नाहीतर शेजारची महात्मा फुले मंडई किंवा मस्तानी आणि काका हलवाई सारी आपापली वैशिष्ट्ये टिकवून आहेत.

Read more

जग फिरावंसं वाटतंय, पण पैसे नाहीत? हे दोघे चहा विकून २३ देश फिरलेत!

एक चहावाला या देशाचा पंतप्रधान झाला आता केवळ चहाविक्रीतून पैसे कमवून जगभ्रमंती करून विजयन यांनी पुन्हा “चायवाला’ हे संबोधन चर्चेत आणलं आहे.

Read more

एसटीडी बूथ ते १४० कोटींची उलाढाल; अरुण खरात यांनी उभारलंय शून्यातून विश्व!

नजीकच्या काळात मॉरिशस, आशिया-पॅसिफिक भागातील देश आणि पुढे जाऊन अमेरिका आणि ब्रिटन येथे कंपनीचा विस्तार करण्याचा अरुण यांचा मनोदय आहे.

Read more

या तरुणीनं एकविसाव्या वर्षी असा केला पराक्रम की गिनीज बुकात झाली नोंद!

प्रत्येक देशातील अनुभवांबद्दल सध्या ती एक पुस्तक लिहीत आहे. प्रत्येक देशातून काहीतरी एक शिकवण मिळाल्याचं तीने सांगितलं आहे.

Read more

हौसेला मोल नसतं, “बस” ने १८ देशातून, लंडनपर्यंतच्या प्रवासाची किंमत जाणून घ्या!

जग फिरायची इच्छा असेल तर त्यासमोर या प्रवासाची किंमत नगण्य असेल. पैसा खर्च करण्याची तयारी असेल तर बस टू लंडन एक उत्तम पर्याय आहे

Read more

६ पासपोर्ट, ६५ देश! ६५ वर्षीय ‘तरुणीच्या’ भटकंतीची कथा चार भिंतीतून बाहेर पडण्याची प्रेरणा देते!

वर्षातून पाच-सहा ट्रीपतरी त्यांच्या वार्षिक वेळापत्रकात नमूद केलेल्या असतातच. अलीकडे मात्र प्रवास करताना सोबतीला कोणी असेल तर त्यांना बरं वाटतं.

Read more

ही एक परदेश वारी तुम्हाला स्वर्गसुखाचा आनंद मिळवून देईल – ते ही अगदी स्वस्तात!

अशी काही मोजकीच ठिकाणं आहेत, जिथे जायला अतिशय कमी खर्च लागतो. इतका कमी की त्यासमोर भारतातल्या भारतात फिरणं महाग वाटावं! आणि हो – काही ठिकाणं खरोखर विश्वासार्ह आहेत. फसवणूक, लबाडी नं होणारी!

Read more

जहाजावर सफर करायचीय? या आहेत भारतात उपलब्ध असणाऱ्या सर्वात स्वस्त 10 जहाज सफारी

आकाश साद घालते आहे की गिरिशिखरे की समुद्र याचाही कौल घ्यायला हवा ना? समुद्र सफर करायची असेल तर आम्ही तुमच्या नियोजनात तुम्हाला काही मदत करु शकतो ठिकाण ठरवण्यासाठी.

Read more

सुट्टीत फिरायला जाताय? या ८ गोष्टी लक्षात ठेवल्या तर ट्रिप फुल ऑन एन्जॉय कराल!

जर तुमच्याकडे कमी वेळ असेल आणि तरीही सगळेच बघण्याचा अट्टहास तुम्ही करत असाल तर तुम्ही आनंद गमावताय.

Read more

पुणेकरांच्या या विचित्र तऱ्हा वाचून गंमत वाटेल, पण हा माज नाही, तर…

कुरियर सारखी सर्व्हिस देणारे लोक केवळ पुण्यातच १ ते ४ दुकान बंद ठेवू शकतात याची प्रचिती मी याची डोळा याची देहा घेतली आहे.

Read more

विमान प्रवासातल्या या महत्वाच्या गोष्टी विमान कंपनीने तुमच्यापासून लपवून ठेवल्या आहेत!

जर तुम्ही फ्लाईट अटेंडेटला टिप दिली तर विमानातील कुठल्याही क्लासमध्ये तुम्हाला फर्स्ट क्लास सारख्या सुविधा मिळू शकतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?