विमान उडवू देत नाही? मग मी शेकडो विमानांची मालकीणच बनून दाखवते!

आज तिची कंपनी JetsetGo ची उलाढाल १५० कोटी रुपये आहे. या वर्षी जेटसेटगो ही विमान थेट आयात करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली.

Read more

“माझ्याबरोबर जगभर प्रवास करा – २६ लाख रुपये मिळवा”- करोडपती तरुणाची अजब ऑफर!

त्याने उच्च शिक्षण सोडून त्याच्या व्यवसायावरच संपूर्ण लक्ष केंद्रित केले. आज तो चार कंपन्यांचा मालक आहे.

Read more

विमानाने पहिल्यांदाच प्रवास करताय? या १० महत्वाच्या टिप्स नक्की लक्षात ठेवा

दहा सूचनावजा मुद्दे लक्षात ठेवल्यास विमान प्रवास सुखकर तर होईलच पण त्याचबरोबर स्मरणीयदेखील बनेल याची खात्री बाळगा!

Read more

वडील असावेत तर असे – २८००० किमी फिरून आपल्या मुलाला तब्ब्ल ४१ देशांची सफर

“मुलांचा आनंद हेच सर्वकाही आहे. त्याचा अनुभव सर्वांनी घेतला पाहिजे, हाच माझा जग भ्रमंतीमागील हेतू आहे. डोळे उघडून नीट बघा.

Read more

आजच्या CSMT स्टेशनच्या जागेवर पूर्वी नवसाला पावणाऱ्या मुंबादेवीचे मंदिर होते, पण…

नवसाला पावणाऱ्या मुंबादेवीचा हा इतिहास वाचल्यावर तिची या शहरावर अशीच कृपा राहो अशी प्रार्थना आपण सगळे नक्कीच करू शकतो.

Read more

सुट्टी “फुल एन्जॉय” करायची आहे? कोकणातील या १० जागांपैकी कुठेही जा…

महाराष्ट्रातील कोकण भागाला समुद्रकिनारपट्टीची देणगी आहे. ही खूप प्राचीन आहे. इथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात.

Read more

या भागातील लोक जगतात १०० वर्ष , साठीत दिसतात चाळीशीचे, वाचा यामागचं सिक्रेट

हुंजा समाजातील लोक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असतात. अस मानलं जातं की, त्यांची जीवनशैलीच त्यांच्या मोठ्या आयुष्याची गुरुकिल्ली आहे.

Read more

ही आहेत मुंबईतील झकास ठिकाणं : ११ आणि १८ व्या ठिकाणांना तुम्ही भेट दिलीच नसेल

घरी बसून कंटाळा आलाय मात्र कोरोनामुळे लांबच्या प्रवासाची भिती वाटतीय? हरकत नाही, मुंबईतील धमाल पर्यटनस्थळ तुम्हाला खुणावतायत. वेळ दवडू नका.

Read more

पासपोर्ट आहे? अहो मग “या” २४ देशांमध्ये फिरून या, येथे भारतीयांना व्हिसा लागत नाही!

बहुतेक लोक याच भावनेने पासपोर्ट काढून ठेवतात, स्वत:हून जायचं म्हटलं तर खर्च ऐकून डोक गरगरतं. तेव्हा विचार येतो एवढा खर्च जमला असता तर या आधीच जाऊन आलो असतो.

Read more

६७ वर्षांच्या मालकी हक्कानंतर सरकारला एअर इंडिया नकोशी का झाली?

ऑक्टोबर २०२१ मध्ये भारत सरकारने १८,००० कोटी रुपयांत ‘एअर इंडिया’चे सूत्र टाटा उद्योग समूहाकडे सुपूर्त केले आहेत.

Read more

मजूर म्हणून गेले आणि राज्यकर्ते झाले : भारताबाहेरचा असाही छोटा भारत!

लाखो भारतीयांना सुरीनामसाठी रेल्वेत बसताना बघून कवीनं लिहीलेलं” रेलिया बैरन पिया को लिए जाए रे’ गाणं आजही सूरीनाममध्ये ऐकलं आणि गायलं जातं.

Read more

मंदिरात लाखो लिटर पाण्यानेही पूर्ण न भरणारा घडा, यामागे विज्ञान की अंधश्रद्धा?

हे पाणी शेवटी जातं कुठे यावर अनेक शास्त्रज्ञ तिथे अभ्यास आणि संशोधन करताना आढळले आहेत. विश्वास बसत नसेल, पण हे सत्य आहे.

Read more

कारने केलेली जगभ्रमंती आणि अनेक भन्नाट व्यक्तींची भेट! वाचा एक अफलातून प्रवास…

या प्रवासादरम्यान त्यांना अनेक हळवे अनुभवही आले. देशांच्या सीमा मानवी भावनांना बांध घालू शकत नाहीत याचे अनुभवही त्यांनी घेतले.

Read more

संपूर्ण आशियाखंडात आपलं नाव गाजवणाऱ्या या गावाकडून आपण सर्वांनी शिकायला हवं!

या गावात टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू देखील तयार केल्या जातात ज्यामुळे कचऱ्याचा देखील योग्य पद्धतीने वापर केला जातो.

Read more

ह्या साध्या चुकांमुळे तुमचा व्हिसा रिजेक्ट होऊ शकतो

काही देशांच्या अत्यंत किचकट नियमांमुळे व्हिसा रिजेक्ट होतो तर कधीतरी आपल्याच लहान सहन चुकांमुळे ज्या खरं तर अगदी सिली मिस्टेक्स असतात.

Read more

घरात बोअर झाला असाल तर भारतातल्या १० प्रवासाची रेल्वे व्हर्चुअल सहल तुमचा मुड एकदम फ्रेश करेल

या संथ गतीने प्रवासी चालत्या रेल्वेतून उतरुन पकोडे चहा यांचा आस्वाद घेत घेत पुन्हा रेल्वेतून जाऊ शकतात.

Read more

वयाची तिशी गाठण्यापुर्वी काहीही करा, पण “हा” अनुभव घ्याच!

आयुष्यभर लक्षात राहतील असी क्षण गाठी बांधायचे असतील तर वयाची ३० वर्षे पूर्ण व्हायच्या आत भारतातील या सुंदर आणि साहसी रोड ट्रिप्सचा अनुभव नक्की घ्या….!

Read more

जगातल्या सर्वोत्तम स्विमिंग पूल्सची ही व्हर्च्युअल सफारी तुम्हाला नक्कीच आवडेल!

आपल्या आणि त्यांच्या मध्ये एक जाड काचेची भिंत आहे ज्यातून आपण शार्कना पाहू शकतो

Read more

प्रवास करताना आजारपण दूर ठेवण्यासाठी ह्या गोष्टींची काटेकोरपणे काळजी घ्या

तुम्ही एखाद्या प्रवासाला गेला आहात, आणि त्यानंतर तुम्हाला पोटदुखी, उलट्या असे पोटाचे विकार झाल्याचा अनुभव तुम्हालाही आला असेल. त्यामुळे प्रवासाला जात असताना तुमचा डाएट प्लॅन ठरवा.

Read more

नोव्हेंबरमध्ये फिरायला जाण्याचा विचार करताय? ह्या २३ ठिकाणांचा नक्की विचार करा

या नोव्हेंबरमध्ये तुमच्या परिवारासोबत एक छोटीशी ट्रीप प्लॅन करू शकता. घरापासून दूर आणि रम्य ठिकाणी थोडा वेळ घालवल्यास तुमचा आणि घरच्यांचा मूडही फ्रेश होईल.

Read more

६ पासपोर्ट, ६५ देश! ६५ वर्षांच्या तरुणीच्या भटकंतीची कथा चार भिंतीतून बाहेर पडण्याची प्रेरणा देते

तुम्ही कोणत्या गोष्टी करण्यास सक्षम आहात कोणत्या नाहीत हे देखील समजायला लागतं. पण यासाठी बाहेर पडणं गरजेच आहे.” सुधा सांगतात.

Read more

ही एक परदेश वारी तुम्हाला स्वर्गसुखाचा आनंद मिळवून देईल – ते ही अगदी स्वस्तात!

अशी काही मोजकीच ठिकाणं आहेत, जिथे जायला अतिशय कमी खर्च लागतो. इतका कमी की त्यासमोर भारतातल्या भारतात फिरणं महाग वाटावं! आणि हो – काही ठिकाणं खरोखर विश्वासार्ह आहेत. फसवणूक, लबाडी नं होणारी!

Read more

जहाजावर सफर करायचीय? या आहेत भारतात उपलब्ध असणाऱ्या सर्वात स्वस्त 10 जहाज सफारी

आकाश साद घालते आहे की गिरिशिखरे की समुद्र याचाही कौल घ्यायला हवा ना? समुद्र सफर करायची असेल तर आम्ही तुमच्या नियोजनात तुम्हाला काही मदत करु शकतो ठिकाण ठरवण्यासाठी.

Read more

सुट्टीत फिरायला जाताय? या ८ गोष्टी लक्षात ठेवल्या तर ट्रिप फुल ऑन एन्जॉय कराल!

जर तुमच्याकडे कमी वेळ असेल आणि तरीही सगळेच बघण्याचा अट्टहास तुम्ही करत असाल तर तुम्ही आनंद गमावताय.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?