“दहावीत असताना मला स्त्री असल्याची जाणीव झाली”: अभिनेत्री अंजली अमीरचा खडतर प्रवास!

आपण ट्रान्सवुमन असल्याची जाणीव झाल्यावर स्वतःच्याच कोशात अंजली राहिली असती, परिस्थितीला दोष देत राहिली असती तर पुढचं काहीच घडलं नसतं.

Read more

मृत्यूनंतरही नशिबी हेटाळणीच…’त्यांच्या’ अंत्यसंस्काराचा विधी मन सुन्न करतो

तुम्ही कधी तृतीयपंथीयाची अंत्ययात्रा बघितली आहे का? नाही ना? आपल्याला कधीही अशी अंत्ययात्रा न दिसण्यामागे एक कारण आहे.

Read more

किन्नर समाजाचा संघर्ष यशस्वी, मुंबईत त्यांच्यासाठी झालंय पहिलं सार्वजनिक शौचालय!

किन्नर समाज हा गेली अनेक वर्षे भेदभाव सहन करत आहे. या समाजाला नेहमी आपल्या हक्कांसाठी आणि आत्मसन्मानासाठी लढा द्यावा लागतो.

Read more

किन्नरची लाजवाब अदाकारी; या ६ कलाकारांनी कधी घाबरवलं तर कधी दिला सामाजिक संदेश

दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या आत्मचरितात हेच सांगितले आहे की विनोदी अभिनेत्याला आयुष्यात एकदातरी स्त्री पात्र त्याच्या वाट्याला येते.

Read more

या मराठमोळ्या ट्रान्सजेंडर डिझायनरमुळे भारताच्या हरनाजने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला

त्यांच्यातील या बदलाला बॉलिवूडकरांनी देखील त्यांना शुभेच्छा देत , त्यांना पाठिंबा देत त्यांच्या ह्या धाडसी निर्णयाचे स्वागतच केले.

Read more

लोक अदालत मध्ये न्यायदान करणाऱ्या तृतीयपंथी चांदणी गोरे यांच्याविषयी…

राजकीय पक्षातील पद स्वीकारलं असलं, तरीही या पदाचा वापर हा, समाजकार्य पुढे नेण्यासाठीच करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्टपणे म्हटलं होतं.

Read more

लिंगबदल करण्यासाठी प्रशासनाशी संघर्ष करणा-या ललितची नवी इनिंग

लिंगबदलाची शस्त्रक्रिया झाली असली तरी अजून संघर्ष संपला नव्हता. आता कसोटी होती ती ललितच्या लग्नाची!

Read more

तृतीयपंथीयांसाठी रेल्वे ने स्वतःत घडवून आणलाय एक मोठा बदल

रेल्वे तिकीट आरक्षणाच्या फॉर्मवर आता तृतीयपंथीना देखील स्थान देण्यात येणार आहे.

Read more

…जेव्हा एक किन्नर न्यायाधीश बनते!

भारतातल्या प्रत्येक किन्नर प्रमाणे जोयिता यांनाही लोकांचा तिरस्कार सहन करावा लागला आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?