अंग्रेज गए इसे छोडके : भारतातल्या या “खास” स्टेशनवर एकही गाडी थांबत नाही

जगातील सातव्या क्रमांकाचा देश असल्याने आशियामध्ये भारताची एक वेगळी ओळख आहे. अशा या भारतावर कधीकाळी इंग्रजांचे राज्य होते.

Read more

बोगद्यात शिरलेली एक ट्रेन कधीच बाहेर पडली नाही: एक न सुटलेलं कोडं

अशीच एक ट्रेन बोगद्यात शिरून अदृश्य झाली होती. कुणी तिला भुताटकी म्हटलं, तर कुणी टाइम ट्रॅव्हल! मात्र नक्की काय हे कुणीही सांगू शकलेलं नाही.

Read more

गणेशोत्सव होणार जोरात! मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही धावणारा मोदी एक्स्प्रेस…!

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकारमाने कोकणात जात असतात. त्यामुळे या काळात कोकणात जाणाऱ्या बस तसेच रेल्वे गाड्या फूल्ल असतात

Read more

एक्सप्रेसचे डब्बे निळे-लाल किंवा हिरव्या रंगाचेच असण्यामागे आहे एक खास कारण

 एक्सप्रेसचे डब्बे नेहमी निळे, लाल किंवा हिरव्या रंगाचेच असतात हे तुमच्या लक्षात आलंय का? ते नेमक्या याच रंगांचे का असतात?

Read more

‘साऊथ बॉम्बे’ मध्ये रिक्षांना बंदी असण्यामागे नेमकं कारण काय?

पण असं कुठे ऐकलं आहे का, की या भागात रिक्षा आणू नयेत अशी सक्त ताकीद दिलेली आहे आणि त्या बाजूला रिक्षावाले फिरकतही नाहीत.

Read more

वेगात धावणारी रेल्वे मध्येच थोडीशी ‘उडते’ पण घसरत नाही – विज्ञान जाणून घ्या!

बऱ्याचदा रेल्वे इतक्या प्रचंड वेगात धावत असते की ती काही प्रमाणात थोडीवर हवेत तरंगते परंतु ती कधीही घसरत नाही.

Read more

रुळांवर माणसे दिसत असून देखील चालक ट्रेन का थांबवू शकत नाहीत?

आता लोक हॉर्न देऊन सुद्धा ऐकत नसतील, रुळावरून बाजूला होत नसतील तर त्या लोकांच्या दुर्दैवी मृत्यूसाठी लोकोपायलटला दोष देणे चुकीचे आहे.

Read more

भारतीय रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर मागच्या बाजूला “X” का लिहितात? जाणून घ्या

खरे तर भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एकमेकांना जोडून ठेवणाऱ्या या रेल्वेचे कामकाज जर बिघडले तर किती गहजब होईल नाही?

Read more

मदत करणं मुंबईकरांच्या DNA मध्येच आहे! मुंबईकर रॉक्स, भाऊ शॉक्स!😂😂😂

कुणीतरी त्याचा हात पकडला, दुसऱ्या कुणीतरी शर्ट पकडला आणि तिसऱ्याने त्याच्या ट्राउझर बेल्टने त्याला आत खेचलं.

Read more

युक्रेनच्या धगधगत्या युद्धभुमीत ‘माणुसकी’ म्हणजे काय हे दाखवणारा भारतीय

माणुसकीची कदर करणाऱ्या अशाच नेटकऱ्यांनी हरदीप सिंगच्या या मदतकार्याचे व्हिडिओ तयार करून, ते व्हायरल होतील याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

Read more

सुपरफास्ट ‘डेक्कन क्वीन’ कल्याणला का थांबत नाही? कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल!

दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन ही महाराष्ट्राच्या मुंबई व पुणे या शहरांदरम्यान रोज धावणारी एक खास रेल्वेगाडी.

Read more

रेल्वेमधील AC I, II आणि III tier मधला नेमका फरक काय? नीट समजून घ्या…

तुम्हाला खोलीचा दरवाजा बंद करण्याची सोय आणि सामान ठेवण्यासाठी अधिकची जागा दिली जात नाही. पण यातून प्रवास करणे देखील आरामदायक ठरते.

Read more

“रेल्वे-रुळांच्या” आवाजातील बदलावरून संभाव्य अपघात टाळणाऱ्या अवलियाची कहाणी!

भारताच्या प्रगतीमध्ये खूप मोलाची कामगिरी बजावली आहे.अशी कितीतरी नावे आपल्या भारतामध्ये होऊन गेली आहेत, ज्यांनी आयुष्य या देशाच्या हितासाठी घालवलेले आहे.

Read more

नवल की तंत्रज्ञान? “या” मंदिराजवळून जाताना ट्रेनची गती अपोआप मंदावते…

आजच्या आधुनिक काळात भलेही या सर्व गोष्टी अंधविश्वास वाटत असल्या, तरी आजही अनेक असे लोकं आहेत जे अश्याप्रकारच्या चमत्कारांवर विश्वास ठेवतात.

Read more

प्राध्यापक असूनही ट्रेनमध्ये भीक मागितली, स्वतःसाठी नव्हे, तर…

यापैकीच एक म्हणजे संदीप देसाई! ज्यांनी आपल्यातली माणुसकी जपत ट्रेनमध्ये वर्तमानपत्रे विकली, एवढंच नाही तर त्यांनी भीक देखील मागितली…

Read more

अजब ट्रेनची गजब गोष्ट : इथे प्रवाशांना चक्क धक्के मारून ट्रेनमध्ये भरलं जातं!

ही मंडळी, गणवेश घालून प्लॅटफॉर्मवर उभी असतात. ट्रेन आल्यावर, लोकांना ट्रेनमध्ये ढकलण्याचं काम, या कर्मचाऱ्यांना नेमून दिलेलं आहे.

Read more

‘या’ कारणामुळे रेल्वे इंजिन कधीच बंद केले जात नाही – वाचा अर्थपूर्ण उत्तर!

डीझेल इंजिनवाल्या गाड्या सांभाळणे हे तसे पांढरा हत्ती पोसण्यासारखे खर्चिक आणि जिकीरीचे काम आहे.ती वेळ कदाचित दूर नाही….

Read more

ब्रिटिश काळापासून सुरू असलेली श्रमिकांसाठीची खास रेल्वे बंद होतीये…

ही रेल्वे ब्रिटीश काळापासून जमालपूर रेल्वे कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येणारी एक श्रमिक रेल्वे होती.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?