रुळांवर माणसे दिसत असून देखील लोको पायलट ट्रेन का थांबवू शकत नाहीत?

आता लोक हॉर्न देऊन सुद्धा ऐकत नसतील, रुळावरून बाजूला होत नसतील तर त्या लोकांच्या दुर्दैवी मृत्यूसाठी लोकोपायलटला दोष देणे चुकीचे आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?