‘चप्पल’ घालून (!) बाईक चालवणं गुन्हा – तुम्ही किती ‘नियम मोडताय’ हे माहिती आहे का?

खरंच असे काही नियम आहेत, जे सगळ्यांना ठाऊक नसतात. आपल्याही नकळत आपण नियम मोडून गुन्हा करत असतो, हे आपल्या ध्यानीमनीही नसतं.

Read more

मार्च एन्ड…; पोलिसमामा ला बघून यू-टर्न घेण्यापेक्षा ट्रॅफिकचे ‘खरे’ नियम वाचा आणि दंड भरणं टाळा!

नियम माहित असतील, तर त्या नियमांचे पालन करणं सोपं जाईल. म्हणूनच हे सगळे नियम आणि अधिकार तुम्ही जाणून घेतलेच पाहिजेत. 

Read more

ना दंड भरणं, ना चिरीमिरी – तरीही बिनधास्त ‘विना हेल्मेट’ फिरणाऱ्याची धमाल गोष्ट…

हेल्मेट ही खरं तर सक्ती करण्याची वस्तूच नसावी. कारण, ‘आपल्या डोक्याचं रक्षण ही आपली जबाबदारी आहे.’ पण, काहींना ते मान्य नसतं.

Read more

तब्बल साडेपाच फुटी चालान…५७ हजारांचा दंड, वाचा बुलेट राजाचा अनोखा विक्रम!

नियम कायदे हे आपल्या भल्यासाठीच असतात. त्याचे पालन आपण केलेच पाहिजे, नियम तोडून रिबेल बनायचा प्रयत्न केला की असा दंडाचा फटका बसू शकतो.

Read more

एजन्टला पैसे देण्याऐवजी, स्वतः ड्रायव्हिंग लायसन्स काढायचंय? सोप्प आहे, हे वाचा!

लर्निंग लायसन्सवर गाडी चालवल्यानंतरच तुम्हाला पर्मनंट लायसन्स दिले जाते. त्याकरता तुम्हाला स्थानिक आरटीओ ऑफीसमध्ये फॉर्म नं. ४ भरावा लागतो.

Read more

जगभरातील वाहतुकीचे हे १० भन्नाट नियम वाचून थक्क व्हाल

स्वित्झर्लंड या देशात रविवारी कार धुण्यावर बंदी आहे. म्हणजे तुम्ही येथे रविवारी तुमची कार धुवू शकत नाही. असे करताना जर कुणी आढळले तर दंड ठोठावला जातो.

Read more

काही रस्त्यांवर पांढरी पट्टी असते तर काहींवर पिवळी, असे का ते समजून घ्या!

ही पांढरी किंवा पिवळी पट्टी कधी तुटक तर कधी एकसलग असते, आश्चर्य असे की या पट्ट्या देखील वाहतूक नियम दर्शवतात, आज जाणून घेऊया या पट्ट्यांमागचा अर्थ!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?