महाराष्ट्रातला असा कडा, जिथे नाणं दरीत फेकलं तरीही पाण्यातून वर येतं!

हिरव्यागार वनराईने नटलेल्या उंचच उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या फेसाळ धबधब्याची दिशाच वाऱ्याच्या दाबामुळं बदलल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय.

Read more

महाराष्ट्रातला हा एक बीच अख्ख्या गोव्याला भारी पडेल!

मित्रांनो गोव्याच्या बटरफ्लाय बीच सारखा आणि तेवढाच सुंदर असा समुद्रकिनारा महाराष्ट्रात आहे, तो ही अगदी सारख्या आकाराचा!

Read more

संभाजीनगरची “सिटी ऑफ गेट्स” ही ओळख होण्यामागे या ७ दरवाज्यांचा मोठा इतिहास आहे

या दरवाज्याचे दुसरे नांव विजयद्वार. हे गेट स्वत: मलिक अंबरने १६१२ साली मुघलांवर मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून उभारले.

Read more

कुठे फिरायला गेलात, तर “या” सर्व ठिकाणी अगदी मोफत राहू, खाऊ-पिऊ शकता…!

या लेखात आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही फुकटात राहू शकता आणि तुमच्या जेवणाची सोयही एकही पैसा न देता होईल.

Read more

भारतातील या ७ सुंदर जागा, फॉरेन लोकेशन्सला देखील देतात टक्कर!

तुम्हाला तीच International स्थळे कमी पैश्यात तसंच पासपोर्ट आणि व्हिसाच्या कटकटीशिवाय बघायला मिळाली तर… पण आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे?

Read more

नायगरा फॉल्स विसरा, भारतातल्या ‘बाहुबली धबधब्याला’ गेला आहात का?

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून येथे शेकडो पर्यटक येतात, मात्र माओवादग्रस्त भाग असल्याने अजूनही तेथे पर्यटन सुविधांचाही अभाव आहे.

Read more

या तुरुंगात कैदी बनून जाण्यासाठी चक्क पैसे भरावे लागतात!

आपण तुरुंग पाहतो तो केवळ चित्रपटांमध्येचं किंवा कमनशीबवान असू तर जवळच्या कोणा महाभागाच्या कृपेने तुरुंग बाहेरून पाहायला मिळतो.

Read more

‘अयोध्याच’ नव्हे तर हिंदूंसाठी पवित्र असलेल्या ‘या’ धार्मिक स्थळांना नक्की भेट द्या

उत्तर प्रदेशातील चित्रकूट आणि मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यांमध्ये उत्तर विंध्यन पर्वतरांगेत वसलेले एक छोटेखानी शहर म्हणजे चित्रकूट.

Read more

बँकॉक, थायलंडला बॅचलर ट्रिप प्लॅन करताय? या १० गोष्टी कटाक्षाने टाळा!

तुम्हीसुद्धा तुमची बॅचलर ट्रीप बँकॉकला प्लान करत असाल तर थोडं थांबा..आधी हे पूर्ण वाचा आणि मग बॅग भरायला घ्या !

Read more

चीनचं काय घेऊन बसलात? आपली ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ माहितीये का?

आपल्या भारतात पण अनेक असे भव्य दिव्य स्थापत्य आहे जिथे पुरातन काळातील स्थापत्यतज्ज्ञांनी आपल्या कलेचा नमुना जगासमोर मांडला आहे.

Read more

सुट्टी “फुल एन्जॉय” करायची आहे? कोकणातील या १० जागांपैकी कुठेही जा…

महाराष्ट्रातील कोकण भागाला समुद्रकिनारपट्टीची देणगी आहे. ही खूप प्राचीन आहे. इथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात.

Read more

सोन्याची लंका म्हणून ओळखला गेलेला देश आज या कारणांमुळे कर्जबाजारी झालाय

देशाला भेडसावत असलेली एक मोठी समस्या म्हणजे परदेशी कर्ज !.श्रीलंकेवर एकट्या चीनचे ५अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज आहे

Read more

गढकुंडार किल्ल्याचे रहस्य; वाजत-गाजत गेलेली लग्नाची वरात पुन्हा परतलीच नाही…

भारतातला असाच एक रहस्यमयी किल्ला आहे ‘गढकुंडार’ हा किल्ला. फार पूर्वी एकदा ५०-६० लोकांची वरात या किल्ल्यावर फिरायला गेली

Read more

या अद्भुत गोष्टी “लडाख म्हणजेच स्वर्ग” याची साक्ष देतात, तुम्हाला माहितीयेत का?

लडाख म्हणजे जणू स्वर्गच, भारतमातेचा मुकुट म्हणजे काश्मीर आणि ह्या मुकुटावरचा, आपल्या तेजाने चमकणारा, तेजस्वी हिरा म्हणजे लडाख!

Read more

पृथ्वीवरील या अत्यंत सुंदर ठिकाणांवर मनुष्य फारसा गेला नाहीये हे खरं वाटणार नाही…!

जगभरामध्ये अशी अनेक सुंदर ठिकाणं आजही अस्तित्वात आहेत जिथे आजपर्यंत कधीच माणूस पोहचू शकलेला नाही. अशाच काही ठिकाणांची सफर आज आपण करणार आहोत.

Read more

भारतातलं एकमेव देवीचं मंदिर जे फक्त दिवाळीच्या दिवसांमध्ये दर्शनासाठी उघडलं जातं

मंदिरातील मुख्य देवतेला हसनांबा म्हणतात कारण ती तिच्या भक्तांना सुखी समाधानी झाल्याचे पाहून ती आनंदाने हसत असते

Read more

“आम्हाला फक्त ‘श्रीमंत पर्यटक’ हवेत”, गोव्यातील भाजप मंत्र्यांचा अजब दावा!

मागच्या वर्षी आलेल्या कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले होते, आज कुठेतरी अर्थव्यवस्था रुळावर येत आहे.

Read more

दुबईतले हे ‘८’ कायदे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात

विशेषत: रमजानच्या पवित्र महिन्यात किंवा धार्मिक स्थळांना भेट देण्याचा आपला विचार असेल तर तिकडचे नियम मोडण्याची चूक होणार नाही यासाठी जागरूक रहा.

Read more

‘मेहबुबा मुफ्तीपासून ते अगदी गांधी परिवारापर्यंत’, सगळ्यांनीच या देवीचे दर्शन घेतले आहे

काश्मीरच्या सुंदर अशा डोंगर रांगांमध्ये असलेले हे खीर भवानी मंदिर तिथल्या संस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान मिळवून आहे.

Read more

अहो आश्चर्यम्! ‘हा’ संपूर्ण देश पायी फिरायला तुम्हाला ‘एक तास’ सुद्धा पुरेसा आहे

इथले दुसरे आणि महत्वाचे आकर्षण म्हणजे येथे नागरिकांना आयकर भरावा लागत नाही! तरीही नागरिकांना अव्वल दर्जाची सुरक्षा आणि सुविधा पुरवल्या जातात.

Read more

जमिनीवर राहायला जागा नाही? नो टेन्शन, हे गाव चक्क ‘जमिनीखाली’ वसवलंय…

आज जगभरात माणूस कुठल्या ही अवस्थेत राहत असतो जमीन पाणी डोंगरावर जंगलात अशा ठिकाणी सुद्धा गुण्यागोविंदाने तो राहतो आहे

Read more

पर्यटनाचे तीन तेरा वाजले असताना ठाकरे सरकारने हाती घेतले आहेत हे स्तुत्य उपक्रम

आज कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प आहेत मनोरंजन क्षेत्र पर्यटन क्षेत्र यांना चालना मिळणे गरजेचे आहे त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल

Read more

अंदमान-निकोबार बद्दलच्या या गोष्टी प्रत्येक भारतीयाला ठाऊक असायलाच हव्यात!

असे म्हणतात अंदमान हे हनुमानाचे रूप आहे. मलय भाषेत हनुमानाच्या पात्राला हंडुमान म्हटले जाते आणि निकोबारचा अर्थ आहे नेक्ड (नग्न) लोकांचे बेट.

Read more

शिर्डी मंदिराप्रमाणे आणखी एका मंदिरात छोटे कपडे घालून जाता येणार नाही…

आपल्या देशात मंदिर आणि त्यांचा इतिहास खूप मोठा आहे प्रत्येक मंदिररामागे काही ना काही पौराणिक कथेचा संदर्भ आहेच.

Read more

शनिवारवाडा आणि पर्वती म्हणजेच पुण्यात भ्रमंती! या १२ स्थळांमुळे ‘गैरसमज’ दूर होईल.

पुणे म्हटलं की पर्यटनाच्या दृष्टिने पर्वती, शनिवार वाडा, तुळशी बाग, दगडू शेठ हालवाईचा गणपती इतकीच मर्यादित ठिकाणं आपल्या ध्यानात येतात.

Read more

तुमची ट्रिप मस्त व्हावी यासाठी झटणार्‍या या स्टार्टअप ची गोष्ट प्रत्येकाने वाचायला हवी!

२०१० साली जग विशेष करुन भारत जागतिक मंदीच्या विळख्यात असतानाही या पोर्टलची स्थिती उत्तम होती आणि बिजनेस जोमाने वाढत होता.

Read more

राखेतून उठून स्वर्ग निर्माण करणाऱ्या “ह्या” शहराचा इतिहास तुम्ही वाचायलाच हवा!

कोणत्याही जागेचा कायापालट करण्यासाठी एकमत असलेलं नेतृत्व आणि आपल्या देशाबद्दल तळमळ असलेले लोक असावे लागतात!

Read more

हौसेला मोल नसतं, “बस” ने १८ देशातून, लंडनपर्यंतच्या प्रवासाची किंमत जाणून घ्या!

जग फिरायची इच्छा असेल तर त्यासमोर या प्रवासाची किंमत नगण्य असेल. पैसा खर्च करण्याची तयारी असेल तर बस टू लंडन एक उत्तम पर्याय आहे

Read more

भारतासाठी आत्यंतिक स्ट्रॅटेजिक महत्व असलेल्या नेपाळबद्दल “ही” महत्वपूर्ण माहिती प्रत्येकाने जाणून घ्यायला हवी

गौतम बुद्धाचं मूळ स्थान असलेला, निसर्गसंपन्न, युनेस्कोने जाहीर केलेली अनेक ऐतिहासिक स्थळं असलेला, हिमालयाच्या सान्निध्यातला असा देश पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे

Read more

‘खऱ्या’ भारताची झलक बघण्यासाठी हे चित्रपट बघायलाच हवेत

भारत एक अतुलनीय देश आहे. जगभरातून अध्यात्मिक प्रेरणेसाठी, शांततेसाठी, ऐतिहासिक वास्तू,तसेच इथलं नैसर्गिक सौंदर्य सृष्टीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक लोकं भारतात पर्यटनासाठी येतात.

Read more

भारतातील ही “७” अद्भुत ठिकाणं बघून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नाही बसला तर नवल…!!

भारताच्या दक्षिणेला कर्नाटक राज्यातील ‘चिक्काबल्लापुर’ या जिल्ह्यात हे गाव आहे. या गावाने पहिलं ‘धूर’ विरहित गाव असल्याचा बहुमान मिळवला आहे.

Read more

या ८ कारणांमुळे विदेशी पर्यटक भारताकडे जास्त आकर्षित होतात!

आपल्या हिंदुस्थानातून सोन्याचा धूर निघायचा ही गोष्ट खूप आधीपासून आपण ऐकत आलो आहोतच, म्हणूनच आपल्या देशाचं परकीयांना वाटणार आकर्षण ही काही नवीन नाही.

Read more

ह्या ७ अप्रतिम पर्यटन स्थळांची वाईट अवस्था प्रत्येकाच्या मनात चीड आणेल…

सगळ्याच देशांना हेवा वाटेल अशी ही मौल्यवान संपत्ती. पण भारतातल्या लोकांना आणि व्यवस्थेलाच तिची किंमत नाही असे चित्र दिसत आहे. 

Read more

ऑक्टोबरमध्ये ट्रिप प्लॅन करताय? ही २१ भारतीय डेस्टिनेशन्स पर्फेक्ट आहेत!

या ऑक्टोबर मध्ये ट्रीप प्लॅन करताय? मग आम्ही तुम्हाला देत भारतातील अशी काही डेस्टिनेशन्सची यादी जी तुमची ही ट्रीप अगदी, अविस्मरणीय बनवतील!

Read more

कुठे इस्लामी अतिरेक तर कुठे विकास : मानवाच्या “निष्ठुरतेची १२ स्मारकं”

मानवी मनाला नेहमीच वेगवेगळया ठिकाणांची, आश्चर्यचकित करणाऱ्या निसर्गाच्या चमत्कारांची भुरळ पडते आणि तो ती एक्सप्लोअर करायला घराबाहेर पडतोही!

Read more

६ पासपोर्ट, ६५ देश! ६५ वर्षीय ‘तरुणीच्या’ भटकंतीची कथा चार भिंतीतून बाहेर पडण्याची प्रेरणा देते!

वर्षातून पाच-सहा ट्रीपतरी त्यांच्या वार्षिक वेळापत्रकात नमूद केलेल्या असतातच. अलीकडे मात्र प्रवास करताना सोबतीला कोणी असेल तर त्यांना बरं वाटतं.

Read more

सह्याद्रीचं मोहक रूप अनुभवायचं असेल, तर हे ८ किल्ले पावसाळ्यात फिरायलाच हवेत!

तिथली मक्याची कणसे खूपच छान असतात. आणि येथे पार्किंगलापण जागा आहे, म्हणून दुचाकी किंवा चारचाकी नेली तरी काही प्रॉब्लेम नाही.

Read more

खुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता?-भाग ३

आपल्याला असं वाटत असेल की ग्रॅण्ड कॅन्यन हे केवळ अमेरिकेतच आहे, पण तुमचा हा समज चुकीचा आहे. आपल्याजवळ आपला स्वतःचा ग्रॅण्ड कॅन्यन आहे

Read more

Foreign trip वरचे पैसे वाचवा – भारतातील ह्या डेस्टिनेशन्स ला जा – भाग २

कुंभलगढ़चा किल्ला याला केवळ राजस्थानमधेच नव्हे तर भारताच्या सर्व किल्ल्यांमध्ये एक विशेष महत्व आहे. हा किल्ला राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यात आहे. हा किल्ला महाराणा कुंभ यांनी बांधला होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?