सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना ९०% गुण इतक्या सहज कसे काय मिळतात? यामागे काही गौडबंगाल आहे का?

गुणांमधील या वाढीमुळे, किंवा कृतीम फुगवट्यामुळे उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळण्याकरता पात्रतेचे निकष भयानक प्रमाणात वाढले.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?