अस्तित्वातच नसलेल्या देशातून तो आला, विमानतळावर उतरला आणि गायब झाला!

सदर रहस्यमयी व्यक्तीच्या पासपोर्टची पुन्हा तपासणी केली गेली. सुरक्षा रक्षकांनी सुद्धा या देशाबद्दल ऐकले नसल्याने ते सुद्धा आश्चर्यचकित झाले.

Read more

या हॉटेलात लोकांनी वापरलेल्या टूथ ब्रश, कंगव्यापासून थेट वीज निर्मिती केली जाते! वाचा

कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टीक ची समस्या ही जागतिक समस्या बनली आहे. या समस्येवर तोडगा काढण्याचा शोध ही लावला जात आहे.

Read more

अजब ट्रेनची गजब गोष्ट : इथे प्रवाशांना चक्क धक्के मारून ट्रेनमध्ये भरलं जातं!

ही मंडळी, गणवेश घालून प्लॅटफॉर्मवर उभी असतात. ट्रेन आल्यावर, लोकांना ट्रेनमध्ये ढकलण्याचं काम, या कर्मचाऱ्यांना नेमून दिलेलं आहे.

Read more

अनिश्चितता, असुरक्षिततेच्या सावटात ही ५ शहरं लोकांच्या जीवनात मोठाच बदल घडवत आहेत

जगातील सुंदर आणि सुरक्षित शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर कधीही भीतीचे आणि काळजीचे स्वर उमटत नाहीत. आपली शहरं देखील अशीच सुरक्षित असावी.

Read more

ऑलम्पिक २०२० वर देखील कोरोनाचं सावट – आजवर किती वेळा रद्द झालीये ही स्पर्धा?

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे किती तरी खेळाडू हे त्यांच्या सरावाला सुद्धा पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. बऱ्याच खेळाडूंनी ऑलम्पिक कमिटी वर टीका केली आहे.

Read more

मानवी कल्पनाशक्तीचा अविष्कार : पाण्यावर तरंगणारे विमानतळ

सहा धावपट्टीवाले हे विमानतळ असेल, ज्याला लंडन ब्रिटानिया विमानतळ असे म्हटले जाईल.

Read more

भारतातील शहरं किती सुरक्षित आहेत? वाचा विचार करायला लावणारा अहवाल..

भारतातील दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळूरू यांसारखी महत्वाची शहरेच आता सुरक्षेच्या दृष्टीने मागे पडत चालली आहेत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?