नोट बंदी हा “यशस्वी” निर्णय – टाईम्स ऑफ इंडियाचा रिपोर्ट

नोटाबंदीनंतर केलेल्या छाननीमध्ये तब्बल १८ लाख संशयास्पद खात्यांचे बिंग फुटले. बँकेत जमा झालेल्या २.८९ लाख कोटी रुपयांच्या रोख रकमेचा तपास सुरू आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?